मराठी व्यवसायिक/ 🥰 विरार चा वडापाव 🥳श्री. समर्थ कृपा वडापाव सेंटर /Rajesh Bate vlogs / virar fulpada
Автор: Rajesh Bate vlogs
Загружено: 2025-10-18
Просмотров: 11139
Описание:
मराठी व्यवसायिक/ 🥰 विरार चा वडापाव 🥳श्री. समर्थ कृपा वडापाव सेंटर /Rajesh Bate vlogs / virar fulpada
आज माझ्या गावातील सभासद श्री. प्रमोद दादा पंदेरे आणी त्यांचे कुटुंब लॉकडाऊन नंतर विरार फुल पाडा या ठिकाणी वडापाव चा व्यवसाय करत आहेत. 🙏ते एका खाजगी कंपनी डायमंड मध्ये नोकरीला होते. लॉक डाऊन नंतर ते या वडापाव च्या व्यवसाय मध्ये उतरले.आणी यशस्वी सुद्धा झाले. आज मराठी माणूस व्यवसाय करत आहे.
हे सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. मुंबई मध्ये अश्या विरार उप नगरात आज मराठी माणूस व्यवसाय करत आहेत.
आजच्या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला विरार चा वडापाव म्हणजे श्री. समर्थ कृपा वडापाव सेंटर दाखवले. तर आजचा व्हिडीओ कसा वाटला ते जरूर कळवा.तुमच्या प्रतिक्रिया कळवा.तुमचे प्रेम असेच राहूद्या.
🏡 places in vidio: virar ful pada road East.
palghar.
व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणी शेअर करा.
तुम्ही जर आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या Rajesh Bate vlogs चॅनेल ला सबस्क्राईब करा.
व्हिडीओत पहा
🎥 विरार चा वडापाव 😋 श्री. समर्थ कृपा वडापाव सेंटर 😍
----------------------------------------------------------------------
SOCIAL :
Fecebook:
/ 1bbwyhpfa3
Instagram:
https://instagram.com/rajeshbatevruks...
youtub :
/ @rajeshbate-i2w
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: