कलेश्वर देवस्थान नेरूर | महाशिवरात्री उत्सव | भव्य रथोत्सव | हर हर महादेव
Автор: गावरान डायरी
Загружено: 2026-02-21
Просмотров: 50
Описание:
रोषणाईने उजळलेला रथ
🔱 कलेश्वर देवस्थान नेरूर | महाशिवरात्री उत्सव 🔱
हर हर महादेव 🙏
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेश्वर देवस्थान नेरूर येथील भव्य आणि दिव्य महाशिवरात्री उत्सव व रथोत्सव. रोषणाईने उजळलेला रथ, भक्तांची गर्दी, मंत्रोच्चार आणि भक्तीमय वातावरण हे सर्व या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल.
महाशिवरात्री हा भगवान महादेवाचा अत्यंत पवित्र दिवस असून या दिवशी कलेश्वर देवस्थानात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रात्रभर चालणारी पूजा, अभिषेक, दर्शन आणि रथोत्सव , दशावतार हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते.
🔔 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करा.
🔔 नवीन व्हिडिओसाठी Bell Icon दाबायला विसरू नका.
🙏 हर हर महादेव!
Instagram: @gavran_diary_25
Email: [email protected]
published on - 21.02.2026
आपल्या Insta page वर आम्हाला follow करायला विसरू नका
आपल्या चॅनेल वर आपले अनुभव सांगण्यासाठी हा फॉर्म भरा-
https://docs.google.com/forms/d/e/1FA...
#KaleshwarDevsthan
#Mahashivratri
#Rathotsav
#HarHarMahadev
#ShivBhakti
#TempleFestival
#shivratrispecial
#कलेश्वर_देवस्थान
#महाशिवरात्री
#रथोत्सव
#हरहरमहादेव
#शिवभक्ती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: