अजितदादांचा उमेदवार कोण? | जुन्नरमध्ये चुरशीची लढत
Автор: Truth X ~
Загружено: 2025-12-30
Просмотров: 3862
Описание:
जुन्नर तालुक्यातील बोरी गट जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार बोरी गटासाठी नेमकी कुणाची उमेदवारी जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता सांविराज पवार,
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सक्रिय नेते वैभव शेठ काळे यांच्या पत्नी कल्पनाताई वैभव शेठ काळे या निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके पुण्याला कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ही निवडणूक केवळ उमेदवारीची नाही, तर पवार विरुद्ध काळे अशी राजकीय लढत ठरणार असल्याची चर्चा आहे.
👉 संपूर्ण राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#बोरीगट
#अजितदादा_पवार
#जुन्नर_राजकारण
#राष्ट्रवादी_काँग्रेस
#जिल्हा_परिषद_निवडणूक
#कविता_पवार
#कल्पना_काळे
#अतुल_बेनके
#राजकीय_विश्लेषण
#MaharashtraPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: