ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

परळीमधील बंदुकशाहीचा बंदोबस्त झालायं ८२ दिवस का होईना पण गुन्हा नोंद केलाय | Kailash fad |Nikhil fad

Автор: News Tapu

Загружено: 2025-02-12

Просмотров: 144825

Описание: #paralicrime #kailashfad #beed #valmikkarad #navneetkawat #nikhilfad #anjalidamania #devendrafadnavis #spnavneetkawat #beedcrime #dhananjaymunde #maharashtrapolitics #santoshdeshmukh #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #jitendraawhad #sureshdhas
परळी विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महा विकास आघाडीचे उमेदवार होते. याच राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानच्या दिवशी अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप केले. तसंच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आल असा देखील राजसाहेब देशमुख यांनी आरोप केला होता. तेव्हा या प्रकरणाभोवती चांगलंच राजकारण तापलं होतं आणि कायदा सुव्यवस्था देखील चव्हाट्यावर आली होती. याच निवडणुकीदरम्यान राजसाहेब देशमुख हे परळी शहरातल्या बँक कॉलनी परिसरातल्या एका मतदान केंद्रावर गेले असता. त्यावेळी त्यांच्यासोबत एक अंगरक्षक म्हणून पोलीस शिपाई होता. याच पोलीस शिपायाला राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत मतदान केंद्राकडे जाण्यापासून अडवण्यात आले होते, आणि हे अडवणारे दुसरे तिसरे कोण नव्हते, तर ते होते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास पड आणि त्याचा पुत्र निखिल फड तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा इतक्या दिवसानंतर या गोष्टी का सांगतोय. त्याचं झालं असं की याच कैलास फड आणि निखिल फडवर पोलीस शिपायाला मतदान केंद्रामध्ये जाण्यापासून अडवणे आणि धमकावणे, तसेच हवेत गोळीबार केल्याच्या जुन्या प्रकरणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर बापाची अर्थात कैलास फडची बंदूक घेऊन आपल्या कमरेला लावत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणारा त्याचा मुलगा निखिल फड या दोघांवर सुमारे 82 दिवसानंतर परळीत गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.
शिवाय दमानिया यांनी बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांनाही याबद्दल पत्र व्यवहार करत, या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Connect with us:

Facebook:   / newstapu  

Twitter:   / newstapu  

Instagram:   / newstapu  

Website: https://newstapu.com/

Subscribe our channel to get latest news & updates :    / @newstapu  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
परळीमधील बंदुकशाहीचा बंदोबस्त झालायं ८२ दिवस का होईना पण गुन्हा नोंद केलाय | Kailash fad |Nikhil fad

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Mahadev Munde: मुंडे प्रकरणात Walmik Karad कनेक्शन समोर येणार? दोन्ही मुलाच्या चौकशीनं सत्य उलगडणार?

Mahadev Munde: मुंडे प्रकरणात Walmik Karad कनेक्शन समोर येणार? दोन्ही मुलाच्या चौकशीनं सत्य उलगडणार?

ТРАМП ДАВИТ НА ЗЕЛЕНСКОГО. БЕСЕДА С АНДРЕЕМ ПИОНТКОВСКИМ  @Andrei_Piontkovsky

ТРАМП ДАВИТ НА ЗЕЛЕНСКОГО. БЕСЕДА С АНДРЕЕМ ПИОНТКОВСКИМ @Andrei_Piontkovsky

कुठं हाय रे त्ये..? भर चौकात फाशी घेईन म्हनलेला! PI Mahajan, PSI Patil, Morale, Tandale सहआरोपी करा!

कुठं हाय रे त्ये..? भर चौकात फाशी घेईन म्हनलेला! PI Mahajan, PSI Patil, Morale, Tandale सहआरोपी करा!

Beed Santosh Deshmukh : कराडला बेड्या कधी? सरपंच संतोष देशमुख प्रकरण तापलं,विधानपरिषदेत काय घडलं?

Beed Santosh Deshmukh : कराडला बेड्या कधी? सरपंच संतोष देशमुख प्रकरण तापलं,विधानपरिषदेत काय घडलं?

Украинец в Кремле! Дмитрий Козак послал Путина и устроил бунт. Правда о двойном агенте / Марионетки

Украинец в Кремле! Дмитрий Козак послал Путина и устроил бунт. Правда о двойном агенте / Марионетки

Sushma Andhare | निंबाळकर, तुमच्या 50 कोटीच्या दाव्याला भीक घालत नाही - अंधारे

Sushma Andhare | निंबाळकर, तुमच्या 50 कोटीच्या दाव्याला भीक घालत नाही - अंधारे

Kailas Phad, Nikhil Phad यांच्यावर गुन्हा, पण Dhananjay Munde यांच्या आशीर्वादाने सुटणार | Beed News

Kailas Phad, Nikhil Phad यांच्यावर गुन्हा, पण Dhananjay Munde यांच्या आशीर्वादाने सुटणार | Beed News

कोणाला करायचा होता वाल्मिक कराडचा 'कार्यक्रम'? CID समोर कोण लागणार 'कामाला'

कोणाला करायचा होता वाल्मिक कराडचा 'कार्यक्रम'? CID समोर कोण लागणार 'कामाला'

Как сохранить ясный ум и память до глубокой старости? Делайте это 5 минут в день

Как сохранить ясный ум и память до глубокой старости? Делайте это 5 минут в день

Hemant Desai On Valmik Karad : परळीच्या दहशतीची 'वाल्मीक' कथा! | ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

Hemant Desai On Valmik Karad : परळीच्या दहशतीची 'वाल्मीक' कथा! | ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

СПЕЦНАЗОВСКАЯ ВДОВА — ОХОТА НА “КРОТА”, КОТОРЫЙ УБРАЛ ЕЁ МУЖА 🔥 | РУССКИЙ ШПИОНСКИЙ БОЕВИК 2026

СПЕЦНАЗОВСКАЯ ВДОВА — ОХОТА НА “КРОТА”, КОТОРЫЙ УБРАЛ ЕЁ МУЖА 🔥 | РУССКИЙ ШПИОНСКИЙ БОЕВИК 2026

Armia Ukrainy RUSZYŁA NAPRZÓD! KONTRATAK – wojska rosyjskie WYPIERANE

Armia Ukrainy RUSZYŁA NAPRZÓD! KONTRATAK – wojska rosyjskie WYPIERANE

ПУТИН В БЕШЕНСТВЕ: Флот РФ ЗАХВАЧЕН ПРЯМО В МОРЕ! Балтика стала «МОГИЛОЙ» для нефти!

ПУТИН В БЕШЕНСТВЕ: Флот РФ ЗАХВАЧЕН ПРЯМО В МОРЕ! Балтика стала «МОГИЛОЙ» для нефти!

Chargesheet दाखल झालं; आरोपीही कळाले; होऊ शकते फाशी?कलमं काय सांगतात? Santosh Deshmukh Case

Chargesheet दाखल झालं; आरोपीही कळाले; होऊ शकते फाशी?कलमं काय सांगतात? Santosh Deshmukh Case

Забытые колонии Русского Севера. Как выглядят заброшенные места лишения свободы?

Забытые колонии Русского Севера. Как выглядят заброшенные места лишения свободы?

США не поверило глазам: Советское БЕЗУМИЕ способное стереть Мир (Проект 941 - Акула)

США не поверило глазам: Советское БЕЗУМИЕ способное стереть Мир (Проект 941 - Акула)

Santosh Deshmukh|वाल्मिक कराड ला फाशी|दुर्मिळातील दुर्मिळ घटना|

Santosh Deshmukh|वाल्मिक कराड ला फाशी|दुर्मिळातील दुर्मिळ घटना|

रमेश भाऊ..प्लिज मला शिव्या देऊ नका..! रमेश पाटलांचा थेट धंगेकरांना फोन ! Ramesh Patil Call Recording

रमेश भाऊ..प्लिज मला शिव्या देऊ नका..! रमेश पाटलांचा थेट धंगेकरांना फोन ! Ramesh Patil Call Recording

Walmik Karad तर Jail मध्ये आहेच; आता त्याची पोरं Sushil Karad आणि Shri Karad दोघांनाही 'आत' घाला!

Walmik Karad तर Jail मध्ये आहेच; आता त्याची पोरं Sushil Karad आणि Shri Karad दोघांनाही 'आत' घाला!

Walmik Karad | 'माझी अटक बेकायदेशीर! मला अटकेची कारणं सांगितली गेली नाहीत' Santosh Deshmukh Case

Walmik Karad | 'माझी अटक बेकायदेशीर! मला अटकेची कारणं सांगितली गेली नाहीत' Santosh Deshmukh Case

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]