Shri Devendra Fadnavis interacts with hundreds of doctors & health warriors of BJP Maha Medical Cell
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2021-04-21
Просмотров: 15853
Описание:
Shri Devendra Fadnavis interacts with hundreds of doctors & health warriors of BJP Maha Medical Cell on 21st April 2021
0:17 - भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीची घोडदौड!
भाजप वैद्यकीय आघाडी गेल्या वर्ष-दिडवर्षापासून जनतेच्या सेवेत हिराहिरीने सहभागी. मुंबईतील धारावी सारख्या गंभीर भागातील अडचणींवर मात करण्यापासून ते थेट गाव पातळीपर्यत लोकांना सहकार्य आणि मदत. डॉ.अजित गोपचडेंचे योगदान कौतुकास्पद. सगळ्यांना सोबत घेऊन वैद्यकीय आघाडीचे मोठे कार्य.
2:02 - समाजासोबत जगणारा भारतीय जनता पक्ष!
महाराष्ट्रातील स्थिती गंभीर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक रुग्ण, अधिक मृत्यू आणि अधिक संक्रमण. बेडस्, ऑक्सिजन, औषधांची कमतरता. शासनात समन्वयाचा अभाव. लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी धावून जाणारा आणि सामाजिक जाणीव ठेवत नव्हे तर समाजासोबत जगणारा भारतीय जनता पक्ष. लोकांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पूर्ण सहकार्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार.
4:18 - भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीची हेल्पलाईन
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीची हेल्पलाईन सुरु, प्रत्येक जिल्ह्यात एक टीम. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये नक्की कोणाला विचारायचे, माहिती कशी काढायची, कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे याबाबत गोंधळ. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी हेल्पलाईन च्या माध्यमातून लोकांना सहकार्य, मार्गदर्शन. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असे सांगणारी आणि आधार देणारी ही हेल्पलाईन. या माध्यमातून समाजाला दिलास देण्याचा प्रयत्न.
6:17 - आता थकून चालणार नाही, लढाई अंतिम टप्प्यात!
देशभरातील 60-70 कोटी जनतेचे लसीकरण होईपर्यंत कोरोना विरुद्ध लढाई गंभीरच. पुढचे 3-4 महिने कठीण, कसोटीचे. आता कोणीच थकून चालणार नाही तर पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागेल.
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis #Maharashtra #covid19
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: