नागपुरात गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला! १५७ मेट्रिक टन धान्य गायब!
Автор: VijayWadettiwar
Загружено: 2026-03-12
Просмотров: 91
Описание:
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सरकारी गोदामांमधून सार्वजनिक वितरण प्रणालीतील सुमारे १३०० ते १५०० पोती धान्य काळया बाजारात विकले गेल्याचा प्रश्न आज विधानसभेत उपस्थित केला.
सर्वसामान्यांच्या हक्काचे तब्बल १५७ मेट्रिक टन धान्य चोरून खुल्या बाजारात विकले गेले, हा गंभीर प्रकार कसा घडला? या चोरीबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर सरकारने आतापर्यंत काय चौकशी केली? भ्रष्ट अधिकारी आणि माफियांवर कारवाई कधी होणार? असे सवाल सभागृहात उपस्थित केले.
#maharashtra #budgetsession2026 #budgetsession #assemblysession2026 #assembly #adhiveshan #vijaywadettiwar #nagpurnews #GrainScam #pds #vidhansabha2026 #maharashtrapolitics #publicdistributionsystem #Corruption #justiceforpoor #NagpurScandal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: