दात, हिरड्या प्रॉब्लेम्स ? All time Hit 1 उपाय! सेन्सिटिव्हिटी, दातदुखी, कीड, हिरड्यांची सूज
Автор: Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Загружено: 2024-08-09
Просмотров: 246089
Описание:
दातदुखी Toothache , सेन्सिटिव्हिटी sensitivity , दातांची कीड dental caries, दातांचे इन्फेक्शन dental plaque, हिरड्या सुजणे gingivitis , लवकरच दात हलायला लागणे अशा समस्या आजकाल खूप वाढलेल्या दिसतात. याचा प्रत्यय आपल्याला डेंटिस्टकडे होणारी गर्दी वेळोवेळी देतच असते. आयुर्वेदामध्ये दातांच्या अशा समस्यांना काही उपाय आहे का? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य राखण्यासाठी, दात हिरड्या बळकट मजबूत करण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या मध्ये काही उपाय सांगितले आहेत. शिवाय या व्हिडिओमध्ये एक असा उपाय दिला आहे, ज्यामुळे दात मरेपर्यंत बळकट राहतील असा आयुर्वेदाचा विश्वास आहे.
डॉ तुषार कोकाटे
9960209459
#dental
#आयुर्वेद
This video also includes information about
dental care
dental health
dental caries
दातांचे आरोग्य आणि आयुर्वेद
दात बळकट करण्यासाठी
हिरड्या सळसळणे
हिरड्यांचे सूज
दातदुखी आणि आयुर्वेद
काळे तीळ आणि दात
sesame seeds for teeth
toothache home remedy
दातांसाठी घरगुती उपाय
दातांची कीड, किटन
dental plaque, infection etc.
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे Videos
वात कमी करण्याचे उपाय: • वात कमी करण्याचे उपाय
इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: • इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय
त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फायदे काय?: • त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फाय...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: