बाळ झाल्यानंतर तुम्ही खूप वेळा गोष्टी विसरता का?
Автор: KADUVIBHA
Загружено: 2024-10-17
Просмотров: 10931
Описание:
बाळ झाल्यानंतर तुम्ही खूप वेळा गोष्टी विसरता का ?
न्युरोबायोलॉजिकल आणि हर्मोनल बदलामुळे नवीन आई सतत गोष्टी विसरते
यालाच mom brain, Brain fog अस म्हटलं जातं
हे बदल तुमच्या मेंदूला बाळ आल्यानंतर गरजेची असलेली नवीन आईची
कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करते.
पण त्याबरोबर mom brain डेव्हलप होतो, म्हणजे वस्तू, गोष्टी विसरल्या जातात
त्यामुळे नवीन आईला समजून घ्या.
नवीन बाळ आल्यानंतर सगळ्यात जास्त बदल होतात ते आईच्या आयुष्यात...
कमी झोप
बाळाला सांभाळणे
वेगवेगळ्या जबाबदाऱ्या
बाळाला संभाळ
घरातील कामे
स्तनपान
नात्यातील बदल
बाळाच आरोग्य..
इतरांचे वेगवेगळे सल्ले
या सगळ्या गोष्टींमुळे brain confuse होतो व मॉम ब्रेन डेव्हलप होतो.
मग या सगळ्यामध्ये गोष्टी विसरणे, चिडचिड करणे हे सगळं नॉर्मल आहे.
💝 त्यामुळे घरातील प्रत्येकाने आणि स्वतःही आईने स्वतःला समजून घ्यायला हवं.
💝 थोडास वेळ स्वतः साठी काढून आवडीची गोष्ट करणे, पुरेशी झोप घेणे, आनंदी राहणे महत्वाचे आहे.
त्यामुळे हडू हडू mom brain पूर्ववत येतो.
नवीन आईला समजून घ्या ,तिला मदत करा
नवीन आईसोबत व बाळाच्या पप्पासोबत ही माहिती नक्की share करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: