Panvel To Kankavli / मुंबई गोवा हायवेवरून/ NH 66 Highway Latest Update May 2025/ Pravasi Sahil
Автор: Pravasi Sahil
Загружено: 2025-05-13
Просмотров: 8314
Описание:
पनवेल ते कणकवली पर्यंतची सोलो बाईक राईड
.
या व्हिडिओ मध्ये मी पनवेल ते कणकवली पर्यंत सुमारे 400 किलोमीटर बाईकवरून प्रवास केला आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये मला माझ्या गाडी ने किती चा मायलेज दिला, किती लिटरमध्ये, किती रुपयांत गावी पोहचवले आणि सध्या मुंबई गोवा हायवे ची अपडेट काय आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका👍🙂
#mumbaitokankavli
#mumbaigoahighway
#konkan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: