ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | Kal mazya Daravaruni Gela Nandachya Kanha |

Автор: VIJAY567

Загружено: 2024-11-27

Просмотров: 56830

Описание: श्री सालसिद्धेश्वर प्रसन्न || #Gohe​ #Upalwadi
स्वर - श्री एकनाथ तळपे #Nathabua​ | Eknath Talpe
#Bhajan​ #EknathaTalpe​ #गवळण​ #भजन​

Official Eknath Talpe

Salsidheshwar Bhajni Mandal
पखवाज-
#vishnu Kengale
#Hemant Rakshe

काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | Kal mazya Daravaruni Gela Nandachya Kanha |

काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा |
जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।

*)-- भर रस्त्याला करतो खोडी नंदाच्या कान्हा ।।
जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।...

*) घागर घेऊनी पानियासी जाता | भर रस्त्याला आडवा येतो नंदाच्या कान्हा ||

जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।...

काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।

*) एका जनार्दनीं पूर्ण कृपेने | आवडतो हा मजला नंदाचा कान्हा ||

जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।...

काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | जाता जाता जाता जाता राधेला मारिला डोळा।।

_____________============____________

जाता जाता जाता जाता
काल माझ्या दाराउनी गेला नंदाचा कान्हा || धृ ||
*) काढीत होते गायी ची धार... 2
हात दुधाने भरलेला नंदाचा कान्हा.. 2
जाता जाता जाता जाता.... काल माझ्या..
*) लाटीत होते पुरणाची पोळी... 2
हात पुरणाने भरलेले नंदाचा कान्हा.. 2
जाता जाता जाता जाता..
काल माझ्या दाराउनी गेला नंदाचा कान्हा ||
*) एकाजनार्दनी यशोदा कान्हा... 2
गोकुला गल्ली तो धिंगाणा नंदाचा कान्हा.. 2
जाता जाता जाता जाता
काल माझ्या दाराउनी गेला नंदाचा कान्हा..
नंदाचा कान्हा नंदाचा कान्हा

#Radhela marila Dola
#गवळण #nathabua #gavlan
#upalwadi
#भजन
#Kanha #Gavlan #Radha #krishna

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | Kal mazya Daravaruni Gela Nandachya Kanha |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

राधा मोठी ग हरदम ख्याली | कृष्णाला लंपट झाली | Radha mothi ga hardam khyali || Eknath Talpe Nathabua

Джем – काल माझ्या दारावरूनी गेला नंदाच्या कान्हा | Kal mazya Daravaruni Gela Nandachya Kanha | #EknathTalpe

गवळण काल माझ्या दारावर गेला नं कान्हा तबला वादक राक्षे महाराज पेटी  नाथा महाराज तळपे गोहे घोडेगाव

माझी माय चंद्र भागा | वाखारवाडी भजनी मंडळ, हिंगनी, शिरूर, 9552623255 #भजन #devotional #bhakti

जबरदस्त गौळण जाईल कसा तुझा रे वेडेपणा@officialyuvrajdamse7554

किर्तन चाल-निवृत्ती दादा म.लकडे/किशोर म.दिवटे/नरहरी तात्या आवलगावकर/नवनाथ म‌.भालेराव#9921927249

Bandubua Golegaonkar - Hoy Hoy Varkari - Marathi Classical Music - Sumeet Music

Sada maze dole jado tuzi murti l सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती l खुप सुंदर अभंग l एकदा नक्की पहा #🙏

🤔एवढ्या वयात अशी सुंदर गवळण !! चाल तर काय भारी gavlan

काल माझ्या दारावरुनी । गेला नंदाचा कान्हा रामगिर बाबा भजनी मंडळ शिवे #भजन_स्पर्धा वाकी तर्फे वाडा

🔴 नवीन जबरदस्त ठसकेबाज गौळण 🔴श्री अभिमन्यू आबा पांचाळ व पखवाज.श्री रामेश्वर दादा तबला.श्री वैभव राजे

पदराला धरू नको 🎶पदर माझा सोड🔥🎶सुंदर गौळण| महाराष्ट्रात गाजलेली गौळण🔥सुरहित 🎶#youtube #viral #music🎶🔥

👌 एकदम सुंदर गवळण देवा नको करू माझी मस्करी  विजय मारणे #gavlanmarathi

विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम Kiti god god tuze Nam गायक - माधवराव कुडाळे आणि माऊली भजनीमंडळ नांदेड.

एक राधा एक मीरा#bhagavadgita ताल ध्वनी

एक राधा एक मीरा#bhagavadgita ताल ध्वनी

अरे गवळ्याच्या मुला | गवळण | Are Gavlyachya Mula | Gavlan | #EknathTalpe  #Nathabua

Majya Vadilanche Daivat | माझ्या वडिलांचे दैवत | भजन | अभंग | फळशेत

एकदम ठसकेबाज जुगलबंदी गायन |shivanand maharaj shastri chitrakutdhan paithan

हे बाळ कोणाचे सावळे वाणाचे , marathi song नवीन रेकॉर्ड ब्रेक गवळण | अनिता ताई रासवे He bal konache

🎧सुंदरते ध्यान उभे विटेवरी/कर कटावरी ठेवोनिया अभंगाला स्वर एकनाथ दराने महाराज सर्व भजन मंडळ टिटवाळा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]