नंदुरबारजिल्ह्यातथंडीचाकडाका वाढला,तापमान13 ते 14अंश सेल्सियसग्रामीण भागातरात्रीच्या शेकोट्यापेटल्या
Автор: जय मल्हार न्युज चॅनेल
Загружено: 2025-12-12
Просмотров: 124
Описание:
नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला रात्रीच्या वेळेस तापमान 13 ते 14 अंश सेल्सियसवर ग्रामीण भागात नागरिकांना घ्यावा लागत आहे शकोटीचा आधार,
वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 13 ते 14 अंशपर्यंत खाली आले आहे, वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना होणार असून, पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, मात्र थंडीचा कडाका वाढला आसून ग्रामीण भागात थंडी पासून बचावासाठी नागरिकांना शकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: