ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Beed Masjid Blast : अर्धमसल्यातील मशिदीतला स्फोट कुणी घडवला? | Crime News | Mosque Explosion

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-03-30

Просмотров: 11899

Описание: 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#BeedMasjidBlast #MosqueExplosionNews #ArdhmasalaMasjidBlast

बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात जिलेटीनच्या माध्यमातून मशिदीत स्फोट झाल्याची घटना घडलीय. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोघांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला.घटनेची माहिती मिळतात स्वतः पोलीस अधीक्षकांनी पहाटेच गाव गाठून तपास सुरू केला.विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्राचे वीरेंद्र मिश्रांनीही घटनास्थळाची पाहणी केली.तलवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.तर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आली. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांनी शांततेच आवाहन केलं आहे.
#MHT058

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Beed Masjid Blast : अर्धमसल्यातील मशिदीतला स्फोट कुणी घडवला? | Crime News | Mosque Explosion

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Manoj Jarange Patil | '...तर दिल्लीत आंदोलन करणार'; जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil | '...तर दिल्लीत आंदोलन करणार'; जरांगेंचा थेट इशारा

Worli Shiv Sena Melava Live : निवडणुकांनंतरचा पहिला मेळावा कसा असणार?| Aditya Thackeray Live speech

Worli Shiv Sena Melava Live : निवडणुकांनंतरचा पहिला मेळावा कसा असणार?| Aditya Thackeray Live speech

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

'अमित शाहा साहेब जर न्याय देणार नसतील तर...', Manoj Jarange Patil यांचा सरकारला थेट इशारा

'अमित शाहा साहेब जर न्याय देणार नसतील तर...', Manoj Jarange Patil यांचा सरकारला थेट इशारा

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 16 December 2025 | Marathi News

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 16 December 2025 | Marathi News

'तुमच्या शाळा महाराष्ट्रात चालू देणार नाही' दिल्ली मराठा विद्यार्थ्याप्रकरणी जरांगेंचा इशारा | Manoj

'तुमच्या शाळा महाराष्ट्रात चालू देणार नाही' दिल्ली मराठा विद्यार्थ्याप्रकरणी जरांगेंचा इशारा | Manoj

Beed Crime News | Sarpanch Santosh Deshmukh यांच्या आरोपीची जेलमधून धमकी N18V

Beed Crime News | Sarpanch Santosh Deshmukh यांच्या आरोपीची जेलमधून धमकी N18V

Raj Thackeray Breaking: शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार, काय घडणार? | Marathi News

Raj Thackeray Breaking: शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार, काय घडणार? | Marathi News

Delhi Court on National Herald Case : Rahul Gandhi ना दिलासा, ED ची चार्जशीट नाकारली| Congress

Delhi Court on National Herald Case : Rahul Gandhi ना दिलासा, ED ची चार्जशीट नाकारली| Congress

Walmik Karad गँगच्या तुरुंगातही धमक्या, गुंडागर्दीवर मोठा खुलासा | Santosh Deshmukh | Mumbai Tak

Walmik Karad गँगच्या तुरुंगातही धमक्या, गुंडागर्दीवर मोठा खुलासा | Santosh Deshmukh | Mumbai Tak

BMC Election 2026 कोण जिंकणार? Uddhav Thackeray की Eknath Shinde, शक्ती कुणाची?| Mumbai Tak

BMC Election 2026 कोण जिंकणार? Uddhav Thackeray की Eknath Shinde, शक्ती कुणाची?| Mumbai Tak

Santosh Deshmukh Beed Case:Walmik Karad  बेलवर बाहेर येणार.. परळीत चर्चा काय होतायत?

Santosh Deshmukh Beed Case:Walmik Karad बेलवर बाहेर येणार.. परळीत चर्चा काय होतायत?

Dhananajay Deshmukh | फरार आरोपी आंधळेचा भाऊ PSI, त्याच्याकडे माहिती आहे

Dhananajay Deshmukh | फरार आरोपी आंधळेचा भाऊ PSI, त्याच्याकडे माहिती आहे

Manoj Jarange च्या टीकेवर Dhananjay Munde काय बोलले? | Beed | Suresh Dhas | Prakash Solanke | Sakal

Manoj Jarange च्या टीकेवर Dhananjay Munde काय बोलले? | Beed | Suresh Dhas | Prakash Solanke | Sakal

Mumbai पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार | Thackeray Melava

Mumbai पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार | Thackeray Melava

LIVE : Mahapalika Election Devendra Fadnavis यांनी केलं जाहीर BJP राष्ट्रवादीचं काय ठरलं?

LIVE : Mahapalika Election Devendra Fadnavis यांनी केलं जाहीर BJP राष्ट्रवादीचं काय ठरलं?

Vijay Singh Bangar | 'आरोपी जेरबंद असला तरी, एक पोलिस अधिकारी वाल्मिक कराडची सर्व यंत्रणा बघतोय‌'

Vijay Singh Bangar | 'आरोपी जेरबंद असला तरी, एक पोलिस अधिकारी वाल्मिक कराडची सर्व यंत्रणा बघतोय‌'

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Beed:साक्षीदार फोडण्याचा डाव, Ujjwal Nikam यांचा दावा, Walmik Karad पुरता अडकला | Santosh Deshmukh

Sanjay Raut Press LIVE: महापालिका निवडणुका जाहीर होताच राऊत Mahayuti विरोधात मैदानात

Sanjay Raut Press LIVE: महापालिका निवडणुका जाहीर होताच राऊत Mahayuti विरोधात मैदानात

Maharashtra Election Commission ने मतदार याद्या जाहीर न करता निवडणूक का जाहीर केली?| BMC Election

Maharashtra Election Commission ने मतदार याद्या जाहीर न करता निवडणूक का जाहीर केली?| BMC Election

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]