उमेश झिरपे | GIRIPREMI | GGIM | UMESH ZIRPE | INTERVIEW BY GAURI KANETKAR | UNIQUE FEATURES PORTAL
Автор: Unique Features Portal
Загружено: 2025-02-18
Просмотров: 938
Описание:
उमेश झिरपे हे महाराष्ट्रातल्या गिर्यारोहण क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव आहे. २०१२ आणि १३ साली गिरिप्रेमी संस्थेने काढलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. ही मोहीम भारतातली आजवरची सर्वात मोठी यशस्वी नागरी मोहीम होती. पुढे त्यांच्याच प्रयत्नांतून जीजीआयएम, म्हणजेच गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीअरिंग ही गिर्यारोहणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी सुरू झाली. या अकॅडमीला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली, त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..
#giripremi #GGIM #giryarohan #mountains #everest
Subscribe to Unique Features Portal channel: @uniquefeaturesportal
Follow us here: Website | https://www.unique-features.com Instagram | https://www.instagram.com/p/DFPToJnvV... Facebook | / 15vp6tvj5f Twitter | https://x.com/UniqueFportal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: