शिवगीतांजली | Shivagitanjali |शाहीर अजिंक्य लिंगायत |Shahir Ajinkya Lingayat
Автор: Shahir Ajinkya
Загружено: 2026-02-18
Просмотров: 1866
Описание:
काळोखाचा अंधार सारूनि
अवतार प्रगट जाहला l
धन्य जिजाऊच्या पोटी
शिवसूर्य येथे जन्मला l
हिंदतेजाचा चढवून साज
रंग आम्ही चढविला l
शिवजयंतीचा घेऊन थाट
गाऊ शिवगीतांजली चला ll
गायक - शाहीर अजिंक्य लिंगायत
आशीर्वाद, मार्गदर्शक - शाहीर चिंतामणी अंबादास तावरे
रचना - सिंहललकार शाहीर बाबासाहेब देशमुख
संगीत संयोजन - मनोहर गोलांबरे, निषाद गोलांबरे
कोरस टीम - संदीप कांबळे, वीरेंद्र मोहिते, गीता गोलांबरे, संध्या चव्हाण, प्रदीप वाडकर.
वादक - आदित्य कावले,
वेदांत जामगांवकर.
ध्वनी मुद्रण - CNM स्टुडिओ ठाणे वेस्ट, मुंबई.
साउंड इंजिनियर - हरेश पाटील
सहकलाकार
शुभम केंद्रे, ऋत्विक चव्हाण, कृष्णा वाघ, प्रथमेश शेवतेकर, अनुज हरणे, वृषाली लिंगायत
बालकलाकार - आर्वी भोंडवे
छायाचित्रण - मुकेश ढवळे
रंगभूषा - जॉय भांबळ
सहकार्य - अनिकेत लिंगायत, साईराज लिंगायत
#shivajimaharaj
#chatrapatishivajimaharaj
#shivjanmotsav
#shivajimaharajhistory
#shivajimaharajstatus
#powada
#palana
#trending
#trendingsong
Official Spotify Music Studio
https://open.spotify.com/album/3jUbw3...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: