झोपताना हा विचार करा चमत्कार पहा ! | Manifest Anything | Kavita Jadhav |
Автор: Amar Bhhosale Show
Загружено: 2025-10-31
Просмотров: 46523
Описание:
आत्ताच Join Kara Community तुमचा आयुष्य बदलवण्यासाठी - https://chat.whatsapp.com/IcGuUa5OvFS...
झोपताना हा विचार करा चमत्कार पहा ! | Manifest Anything | Kavita Jadhav | @Amarbhosaleshow
नमस्कार मित्रानों
स्वागत आहे आपल्या अमर भोसले या शो मध्ये आज आपल्या पॉडकास्ट ला भेट दिली कविता जाधव यांनी आपण या पॉडकास्ट मधून काही विषय मांडले आहेत ते पुढील प्रमाणे
आजच्या पॉडकास्ट मधून आपन आपले काही विषय मांडले आहेत ते पुढील प्रमाणे कविता जाधव मॅडम ह्या Manifest Coach आहेत या आपल्या जीवनात आकर्षण चा सिद्धांत यातून त्यांनी आपले आणि त्याच्या सहकऱ्यांचे जीवन कसे पालटवून टाकला हे पुढील प्रमाणे
Mind Set - कसा असला पाहीजे यांनी काय होते आपन आपला आपल्या आयुष्यात कसे पुढे जातो सर्वात महत्वचा आणी अतिशय जवळच असलेला हा program आहे याने आपली विचार क्षमता कशी बदलते व या प्रोग्रॅममुळे आपन आपल्या कडे पैसा कसा आकर्षित करू शकतोय हे ही या पॉडकास्ट मधून सांगितल आहे
Rich man - इथे त्यांनी सांगताना सांगितल की आपल्या शेजारी स्वभावताली जशी माणसे तसे आपन आपला सर्व मित्र कशी श्रीमंत आहेत या वर चर्चा केली आपन ही पैसा बाबतीत विचार करून मोठे होतो
Affirmation - तुम्हाला जर श्रीमंत होयचा असेल तर आपन अगोदर लिहण्या पासून सुरवात कशी केली पाहीजे आणी जर आपन आपले गोल आपल्या notbook मध्ये लिहून ठेवले तर आयुष्यात कसे पुढे जावू सहकतो हे या मध्यमातून सांगितल आहे
#marathipodcast #podcast #affermation #manifest #manifesting #lawofattraction #moneymindset #hoponopono #kavita #Kavita Jadhav #Manifestcoach
Thank You _ आपन आपल्या ज्या गोष्टी मध्ये आहे त्यात समाधान राहून आपली आहे त्या साठी thank you बोलायला शिकणे हे खुप म्हतवाच आहे Thank You या गोष्टी मुळे सर्व जिंकल्या सारखे वाटेल त्या साठी तुम्हाला पण thank you आणि दरोरोज आपन thank you बोला
📌 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा – कदाचित शेवटी तुमच्यासाठी खास संदेश असेल!
आपला Podcast हा एक असा मंच आहे जिथे Self-Improvement , Motivation आणि ज्ञानवर्धक चर्चा केल्या जातात.
आमच्या पॉडकास्ट ची सुरुवात जीवनाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने झाली आहे, जसे की Fitness, Mental Health, Personal Development आणि Grooming। Personal Finance, भारतीय इतिहास, प्राचीन भारत, व्यवसायाचे नवीन संधी, आणि Bollywood या सारख्या विविध विषयांवर आपण चर्चा करत असतो
आमचे ध्येय आहे तुमच्या ज्ञानाची भूक भागवणे आणि तुम्हाला जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरित करणे।
असाच नवनिविन गोष्टी जाणून घेण्या साथी आम्हाला Subscribe करा आणि Follow करा .
🟣अधिक माहिती साठी संपर्क करा
🟣Guests: Kavita Jadhav { 7350911456
7350900528 }
👉 WhatsApp: 7350911456
7350900528
🟣Website :- lifehealerkavita.com
🟣Gmail :-
🔶Instagram:- https://www.instagram.com/kvita_shind...
🔶Youtube :- / @kavita_shinde_jadhav
🟣Host: Amar Bhosale: 9022223089
🔶Instagram:- https://insta.openinapp.co/uucof
🔶Facebook:- = https://fb.openinapp.co/86r2dd
🔗 Stay Connected
📩 Guest Suggestions: [email protected]
📞 Contact: 9022223089
🌐 Follow Amar Bhhosale Show
YouTube: @Amarbhosaleshow
Instagram: @Amarbhosaleshow
COPYRIGHT DISCLAIMER
In accordance with Section 107 of the Copyright Act of 1976, fair use is permitted for purposes such as criticism, commentary, news reporting, education, scholarship, and research. Fair use allows limited use of copyrighted materials without permission, as long as it does not violate the rights of the copyright holder. Uses that are non-commercial, educational, or personal typically favor fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: