ब्रेकफास्ट न्यूज : नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या किशोर दराडेंचा विजय
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-06-28
Просмотров: 17313
Описание: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धोबीपछाड देत भगवा फडकावला आहे. इथं शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे तब्बल 24 हजार 369 मतांनी विजयी झाले. दराडेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी संदीप बेंडसेचा मोठ्या फरकानं पराभव केला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: