माझ्या भिमाच्या पेना पुढे ! Majhya Bhimachy Pena Pudhe | Bhim Jayanti 2026 New Video Song
Автор: Rahul Lehnar Official 🧿
Загружено: 2026-03-07
Просмотров: 1633
Описание:
RAHUL LEHNAR
Present
माझ्या भिमाच्या पेना पुढे
गायक / संगीतकार / निर्माता - राहुल लेहनार
गीतकार - अनिल लेहनार
संगीत संयोजक - विनय पुडके VNP
Video / Edit / Poster -
लेहनार PRODUCTION TEAM
_________________________________________
आले किती आणि गेले किती रथी महारथी बडे बडे
ना टिकले ज्ञानापुढे माझ्या भिमाच्या पेना पुढे
एका बाजुला दुनिया होती सारी
एका बाजुन आंबेडकर हो
न्याय हक्काची लढाई आमची ती
लढले ते शुरवीर हो
अन्यायाविरुद्ध छेडीले युध्द
न्यायासाठी ते लढे ||१||
जातीयेतेचा केला अंत हो
दावलाय ज्ञानाचा जोर
झाली नष्ट विषमता वर्ण व्यवस्था
झुकली पेना म्होर
ज्ञानाच्या बळावर पेनाच्या जोरावर
(त्यान) ठेचले मनुचे किडे ||२||
सांगे सम्राट नाही हि थाप
कार्य भिमाचं अस अमाप
सार्या जगात त्याची छाप
तो बापांचा झालाय बाप
भले भले ते नमती चरणी
वाकुनी पाया पडे ||३||
#bhimjayantisong #bhimshakti #rahullehnar
#buddhabhimgeet #bhimjayantidjsong
#anillehnar #lehnarmusic #jaybhimstutas
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: