स्वादिष्ट बेसन लाडू | घरी करा सोपी बेसन लाडू रेसिपी | Besan Ladoo Recipe in Marathi
Автор: Vidya's Food Stories
Загружено: 2025-10-11
Просмотров: 719
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्धा किलो बेसनमध्ये बनणारे तोंडात विरघळणारे बेसन लाडू 😋
ही रेसिपी सोपी, जलद आणि अगदी घरच्या घरी बनवण्यास योग्य आहे. दिवाळी, सण-उत्सव किंवा कुठल्याही खास प्रसंगी नक्की करून बघा!
👉 साहित्य:
बेसन – ½ किलो
तूप – २५० ग्रॅम
साखर पावडर – २५० ग्रॅम
वेलदोडा पूड – ½ टीस्पून
पिस्ता – सजावटीसाठी
👉 कृती:
बेसन मंद आचेवर छान परतून घ्या जोपर्यंत सुवास येत नाही. नंतर त्यात तूप आणि साखर पावडर मिसळून लाडू वळा.
सुगंधी, नरम आणि खमंग बेसन लाडू तयार! 😍
📌 टिप: बेसन मंद आचेवर नीट परतल्यास लाडू अधिक स्वादिष्ट लागतात.
#BesanLadoo #BesanLadooRecipe #MarathiRecipe #SweetRecipe #DiwaliSpecial #LadooRecipe #HomemadeLadoo #IndianSweets #BesanLaddu #MarathiCooking #घरगुतीलाडू #बेसनलाडू #marathirecipe #trending #trendingvideo #diwalispecial #vidyasfoodstories
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: