ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शनी शिंगणापूर साठी नव्या रेल्वे लाईन ची अपडेट पहाच.....

Автор: Satark khabarbat jilhyachi

Загружено: 2026-02-13

Просмотров: 595

Описание: राहुरी - शनिशिंगणापूर नविन रेल्वे लाईन : भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आली समोर - पहा कोणती आहेत ही गावे
राहुरी ( प्रतिनिधी )
2027 च्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नव्याने राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे लाईन साठी जमीन अधिग्रहण भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचीही अधिसूचना जारी करण्यात आली आहे . जाहीर केलेल्या तब्बल राहुरी तालुक्यातील सहा गावातील 389.88 हेक्टर क्षेत्रापैकी 50.33 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार असून सरकारच्या नदी नाला कालवा रस्ता अश 1 . 43 हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
मात्र तांदूळवाडी , देसवंडी , तमनर आखाडा , कोंढवड . उंबरे , ब्राह्मणी येथील बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही कोणत्याही शासकीय यंत्रणेने आम्हाला पत्र सूचना नोटीस दिली नसल्याने या रेल्वे मार्गाला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे .

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने डिसेंबरच्या 2025 मध्ये भारत राजपत्रात अधिसूचना जारी करत राहुरी - शनिशिंगणापूर या नव्या रेल्वे लाईनची घोषणा केली आहे .सुरत - चेन्नई हायवे नंतर आता या नव्या रेल्वे मार्गाची निघाली अधिसूचना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेमार्गावर भूसंपादनासाठी हालचाली सुरू करत रेल्वेमार्गातील संबंधितांकडून हरकती मागवत मागवल्या .

सतर्क खबरबात जिल्ह्याची - विश्वासार्ह माहिती अन बातमी हे ब्रीदवाक्य असणाऱ्या सतर्कने नोव्हेंबर 2023 लाच या रेल्वे मार्गाची बातमी दिली होती .

शिर्डी - शनिशिंगणापूर या देवस्थानांच्या मध्यवर्ती मानल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर नव्याने रेल्वे लाईन करण्याबाबत सर्वेक्षण ऑक्टोबर 2023 च्या दरम्यान करण्यात आले होते .
गेल्या दशकापासून राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग व्हावा यासाठी अनेक आराखडे तयार झाले . त्या सर्व आराखड्यातून राहुरी - शनिशिंगणापूर हा रेल्वे मार्ग सोयीस्कर असल्याचे समोर आल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाला .
केंद्र सरकार , राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले , तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता .2027 च्या नाशिक कुंभमेळ्या निमित्त केंद्र सरकारने नगर जिल्ह्यात लक्ष घातल्याचे दिसत आहे . गेल्या तीन ते चार वर्षांपासून केंद्र सरकार कडून धार्मिक पर्यटन वाढावे , यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच मराठवाड्याला मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे नाशिक जिल्ह्याला जोडण्यासाठी रस्ते , रेल्वे व हवाई मार्गांबाबत अनेक सर्वेक्षण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि सुरूही आहेत.
अवघ्या नगर जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा नारा जगप्रसिद्ध अशा साईबाबांची शिर्डी आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर यांचे महत्त्व लक्षात घेता दौंड - मनमाड या मार्गावरून शनि शिंगणापूरला जाण्यासाठी वेगळी रेल्वे लाईनची मागणी आली. यावर केंद्राच्या अर्थसंकल्पात 2021- 22 मध्ये राहुरी आणि शनिशिंगणापूर यांना जोडण्यासाठी नवी रेल्वे लाईन साठी आर्थिक तरतूद करण्यात आली . या रेल्वे मार्गासाठी राहुरी - शनि शिंगणापूरला इंजिनिअरिंग व मार्ग सर्वेक्षण अशा 25 किलोमीटर अंतराचा सर्वेक्षण करण्यात आले.
राहुरी रेल्वे स्टेशन कडील तांदूळवाडी , देसवंडी , तमनर आखाडा , कोंढवड , उंबरे , ब्राम्हणी व सोनई कडील काही गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूमी अभिलेख व ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण ऑक्टोबर 2023 ला झाले होते . मात्र या सर्वेक्षणाची कल्पना ग्रामीण भागात पाहिजे तशी झालेली नाही . त्यामुळे ग्रामस्थात याबाबत संभ्रम कायम राहीला .
ही रेल्वे लाईन भविष्यात लवकरच झाल्यास राहुरी तालुका निश्चितच जगाच्या नकाशावर येईल . सध्या दौंड मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून राहुरी रेल्वे स्टेशन लगत मुळा नदीच्या रेल्वे पुलाशेजारी दुसरा पुल झाला आहे .

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शनी शिंगणापूर साठी नव्या रेल्वे लाईन ची अपडेट पहाच.....

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

Kasara-Manmad New Railway Line Project Approved by Cabinet | कसारा–मनमाड 131 किमीचा रेल्वे विस्तार

Kasara-Manmad New Railway Line Project Approved by Cabinet | कसारा–मनमाड 131 किमीचा रेल्वे विस्तार

Mirra Andreeva vs. Katerina Siniakova | 2026 Indian Wells Round 3 | WTA Match Highlights

Mirra Andreeva vs. Katerina Siniakova | 2026 Indian Wells Round 3 | WTA Match Highlights

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

जाहीरपणे मंत्री आणि महिली एसपींची खडाजंगी, Minister Vs Woman Sp Public Clash | SA4

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Jalna Viral Video: आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तहसीलदारांनी असं काय केलं की ज्याची चर्चा?

Jalna Viral Video: आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तहसीलदारांनी असं काय केलं की ज्याची चर्चा?

Police Bharti | 'मैदानी चाचणीसाठी जुनी टेक्नॉलॉजी, कमी गुण मिळत आहेत', भरतीच्या उमेदवारांचा दावा

Police Bharti | 'मैदानी चाचणीसाठी जुनी टेक्नॉलॉजी, कमी गुण मिळत आहेत', भरतीच्या उमेदवारांचा दावा

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग; 15 दिवसांत प्रश्न मार्गी लागणार, नेमकं काय झालं?

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग; 15 दिवसांत प्रश्न मार्गी लागणार, नेमकं काय झालं?

MCA Live Carrom : FINAL(MS) - Mohd. Ghufran (Mumbai) vs Vikas Dharia (Mumbai) | 3rd Chembur Gym

MCA Live Carrom : FINAL(MS) - Mohd. Ghufran (Mumbai) vs Vikas Dharia (Mumbai) | 3rd Chembur Gym

БРОСЬТЕ ЭТО В ЛУНКУ С КАРТОШКОЙ! Колорадский жук исчезнет, а урожай удвоится.

БРОСЬТЕ ЭТО В ЛУНКУ С КАРТОШКОЙ! Колорадский жук исчезнет, а урожай удвоится.

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

Satara ZP Election मध्ये Jaykumar Gore यांचा टांगा Shambhuraj Desai यांनी कसा पलटी झाला? | Phaltan

😳 ९९ % लोकांना माहित नाही जोतिबा डोंगरावरील हे हजारो वर्षे जुनं रहस्य 👆🏻😳👆🏻 #jyotiba #temple #mandir

😳 ९९ % लोकांना माहित नाही जोतिबा डोंगरावरील हे हजारो वर्षे जुनं रहस्य 👆🏻😳👆🏻 #jyotiba #temple #mandir

Архітектура Трипільської культури

Архітектура Трипільської культури

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

После 65 мясо уже не работает: 1 фрукт возвращает мышцы. Вы будете удивлены!

После 65 мясо уже не работает: 1 фрукт возвращает мышцы. Вы будете удивлены!

वडवणी रेलवे स्टेशन अपडेट्स || Wadwani Railway Station

वडवणी रेलवे स्टेशन अपडेट्स || Wadwani Railway Station

राहुरी - हिंदू मुस्लिम वादानंतर अखेर गुहा येथील कानिफनाथ महाराज यात्रोत्सव सुरू : भाविकांमध्ये आनंद

राहुरी - हिंदू मुस्लिम वादानंतर अखेर गुहा येथील कानिफनाथ महाराज यात्रोत्सव सुरू : भाविकांमध्ये आनंद

सोने, चांदी के भाव में बड़ी गिरावट, क्रूड 100 डॉलर के पार, इस हफ्ते सोने, चांदी के भाव कैसे रहेंगे

सोने, चांदी के भाव में बड़ी गिरावट, क्रूड 100 डॉलर के पार, इस हफ्ते सोने, चांदी के भाव कैसे रहेंगे

महू अकोला आमान परिवर्तन में रेलवे ने किया कमाल| नई लांचिंग तकनीक का भारत में पहली बार हुआ प्रयोग

महू अकोला आमान परिवर्तन में रेलवे ने किया कमाल| नई लांचिंग तकनीक का भारत में पहली बार हुआ प्रयोग

ПЁТР I ПРОТИВ ТАРТАРИИ: КТО ПЕРЕПИСАЛ КАРТУ МИРА!

ПЁТР I ПРОТИВ ТАРТАРИИ: КТО ПЕРЕПИСАЛ КАРТУ МИРА!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]