ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सूर्यनमस्काराचे फायदे| बीपी, शुगर, मायग्रेन यावर मात |सूर्य उपासना का महत्त्वाची?|Marathi Podcast|

Автор:

Загружено: 2026-02-25

Просмотров: 15086

Описание: Surya Namaskar benefits, Surya Namaskar for beginners, सूर्यनमस्काराची योग्य पद्धत, त्याचे गणित, आणि आयुष्य बदलणारे परिणाम सविस्तर जाणून घेणार आहोत.
सूर्यनमस्कार हा फक्त एक व्यायाम प्रकार नाही, तर वैदिक परंपरेतून आलेली एक संपूर्ण साधना आहे. वैदिक काळातील सूर्योपासनेपासून ते आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेल्या त्याच्या जबरदस्त फायद्यांपर्यंतचा हा प्रवास आपण उलगडणार आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔ सूर्यनमस्काराचा इतिहास आणि वैदिक संदर्भ
✔ सूर्यनमस्कार किती करावा? त्याचं गणित
✔ वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध फायदे (weight loss, flexibility, mental health, immunity)
✔ Beginners साठी महत्वाच्या सूचना आणि चुका टाळण्याचे मार्ग
जर तुम्ही Surya Namaskar for beginners शोधत असाल किंवा सूर्यनमस्काराचे खरे फायदे समजून घ्यायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
🌞 सूर्यनमस्कार परफेक्शनसाठी नाही — सातत्यासाठी आहे.
आजच सुरुवात करा.

संकल्पना आणि होस्ट🎧
अनुष्का बेंद्रे
अनुस्मी यूट्यूब चॅनेल
तुम्हाला जर पॉडकास्ट करायचा असेल तर संपर्क करा
9890291959.

अनुष्का बेंद्रे
follow me on Facebook ( Anushka)
https://www.facebook.com/anushka.bend...

follow me on Instagram
https://www.instagram.com/anusmi23?ig...

   • Spiritual  

तज्ञ मार्गदर्शन

प्रा.मनोज टापरे

https://chat.whatsapp.com/IjOA59GapvP...

•सूर्यनमस्कार योगसाधना वर्गाच्या अधिक माहितीसाठी, खालील सूर्यनमस्कार कम्युनिटी ग्रूप जॉइन करावा.
https://chat.whatsapp.com/IjOA59GapvP...

•प्रा.मनोज टापरे, योग थेरपिस्ट व योगजीवनपद्धती प्रशिक्षक, यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर मेसेज करावा.

wa.me/919356632132
किंवा
कॉल करण्यासाठी
🪀9356632132

•सध्या सुरू असलेल्या योगवर्गाची माहिती.
https://rzp.io/l/NityaYogaMarch2026

In this video, we will explore in detail Surya Namaskar benefits, Surya Namaskar for beginners, the correct method of performing Surya Namaskar, its practical calculations, and the life-changing impact it can create.
Surya Namaskar is not just a form of physical exercise; it is a complete spiritual discipline rooted in the Vedic tradition. From ancient Sun worship practices of the Vedic era to the powerful benefits validated by modern science, we will uncover this entire journey.
In this video, you will learn:
✔ The history of Surya Namaskar and its Vedic significance
✔ How many Surya Namaskars should you perform? The practical calculation behind it
✔ Scientifically proven benefits (weight loss, flexibility, mental health, immunity)
✔ Important guidelines for beginners and common mistakes to avoid
If you are searching for Surya Namaskar for beginners or want to truly understand the real benefits of Surya Namaskar, make sure you watch this video till the end.
🌞 Surya Namaskar is not about perfection — it is about consistency.
Start today.

#SuryaNamaskar
#सूर्यनमस्कार
#SuryaNamaskarBenefits
#SuryaNamaskarForBeginners
#YogaForBeginners
#SunSalutation
#YogaInMarathi
#DailyYoga
#WeightLoss
#MentalHealth
#HealthyLifestyle
#VedicScience
#marathipodcast
#Anusmii
#anushkabendre
#manojtapre
#108suryanamaskar #108sunsalutations
#dipression #anxiety #menopause #period #diet#deepbreathing #pranayama

disclaimer

टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही.
श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा.
या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सूर्यनमस्काराचे फायदे| बीपी, शुगर, मायग्रेन यावर मात |सूर्य उपासना का महत्त्वाची?|Marathi Podcast|

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

बरे होण्यासाठी योग्य विचार खूप महत्त्वाचा!

बरे होण्यासाठी योग्य विचार खूप महत्त्वाचा!

आचार्य अत्रे-पु.ल देशपांडेंचे विनोदी किस्से, सर्व आमदार-मंत्री खळखळून हसले | Marathi Bhasha Din

आचार्य अत्रे-पु.ल देशपांडेंचे विनोदी किस्से, सर्व आमदार-मंत्री खळखळून हसले | Marathi Bhasha Din

Ep 133 १०८ सूर्यनमस्कार १०८ दिवस अगदी सहज । Dr. Anand Godse

Ep 133 १०८ सूर्यनमस्कार १०८ दिवस अगदी सहज । Dr. Anand Godse

आजार शरीरात नाही.. मनात आहे! | खास डॉ. निलेश पाटील यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

आजार शरीरात नाही.. मनात आहे! | खास डॉ. निलेश पाटील यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

दत्तू, नम्रता, ओंकार, समीर आणि प्रथमेश | Maharashtrachi HasyaJatra | New Season | Best Comedy

दत्तू, नम्रता, ओंकार, समीर आणि प्रथमेश | Maharashtrachi HasyaJatra | New Season | Best Comedy

Actor Hardik Joshi never before | Hardik Joshi | Mitramhane

Actor Hardik Joshi never before | Hardik Joshi | Mitramhane

फूड इंडस्ट्री तुमच्या आरोग्याचा नाश करतेय? | Dr. Abhay Bang | EP- 1/2 | Public Health | Think Bank

फूड इंडस्ट्री तुमच्या आरोग्याचा नाश करतेय? | Dr. Abhay Bang | EP- 1/2 | Public Health | Think Bank

तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक अडचणींवर प्रतिक शास्त्र उपयोगी कस ठरत?

तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक अडचणींवर प्रतिक शास्त्र उपयोगी कस ठरत?

ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे

ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे

Aamche He Aamchi Hi | Ep 74 | डॉ. गिरीश ओक | पल्लवी ओक | HD | 07.01.2026

Aamche He Aamchi Hi | Ep 74 | डॉ. गिरीश ओक | पल्लवी ओक | HD | 07.01.2026

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

AI ची जादू आणि उद्याचे जग - श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow - Achyut Godbole

AI ची जादू आणि उद्याचे जग - श्री. अच्युत गोडबोले | Magic of AI & the world tomorrow - Achyut Godbole

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

होळी स्पेशल मऊ पुरणपोळी | नवशिक्यांसाठी, पुरणपोळी सविस्तर कृती, अचूक प्रमाण Puranpoli Recipe Marathi

नमस्ते भैयो, बाबासाहेबांनी दिलेल्या गाडीत बसुया आणि चला, रामाला शिव्या घालूया!

नमस्ते भैयो, बाबासाहेबांनी दिलेल्या गाडीत बसुया आणि चला, रामाला शिव्या घालूया!

हास्यजत्रेच्या मंचावर ‘बाजीराव मस्तानी’ स्किट पाहून प्रेक्षक झाले लोटपोट | HasyaJatra | Full Episode

हास्यजत्रेच्या मंचावर ‘बाजीराव मस्तानी’ स्किट पाहून प्रेक्षक झाले लोटपोट | HasyaJatra | Full Episode

Divine Signs In Dreams, Spiritual Shift, Soul Journey, Death & Higher Consciousness । Akhand Swami

Divine Signs In Dreams, Spiritual Shift, Soul Journey, Death & Higher Consciousness । Akhand Swami

Gynecologist Insights | हल्लीची मुलं वर्जीन नाहीच | मुलामुलीमध्ये S@X डोसा खाण्याइतकं सामान्य झालंय

Gynecologist Insights | हल्लीची मुलं वर्जीन नाहीच | मुलामुलीमध्ये S@X डोसा खाण्याइतकं सामान्य झालंय

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast

Na Ukrainie działa tajna fabryka polskich dronów? || Adam Bartosiewicz - didaskalia#178

Na Ukrainie działa tajna fabryka polskich dronów? || Adam Bartosiewicz - didaskalia#178

ॐ नादाचा चमत्कार | Chakra Healing + Lifestyle Diseases वर प्रभाव | Omkar Sadhna|Marathi Podcast

ॐ नादाचा चमत्कार | Chakra Healing + Lifestyle Diseases वर प्रभाव | Omkar Sadhna|Marathi Podcast

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]