गावरान पद्धतीची चविष्ट मेथीची भाजी 😋 | आजीची खास रेसिपी | Lata’s Kitchen
Автор: Lata's kitchen 🥗
Загружено: 2026-01-30
Просмотров: 143
Описание:
गावरान पद्धतीची चविष्ट मेथीची भाजी 😋 | आजीची खास रेसिपी | Lata’s Kitchenआज Lata’s Kitchen मध्ये दाखवत आहोत
🌿 अस्सल गावरान पद्धतीची चविष्ट मेथीची भाजी 🌿
ही भाजी कडू न होता, अगदी मऊसूत आणि खमंग होते 😋
गरमागरम भाकरी / चपाती / भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते 🤍
घरात सहज मिळणाऱ्या साहित्याने, अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी
नक्की ट्राय करा 👍
व्हिडिओ आवडला तर
❤️ Like करा
🔁 Share करा
🔔 Channel Subscribe करा🥘 गावरान मेथीची भाजी – रेसिपी
🧺 साहित्य:
मेथीची पाने – 2 जुड्या
कांदा – 1 मध्यम (चिरलेला)
लसूण – 5–6 पाकळ्या (ठेचलेल्या)
हिरवी मिरची – 1–2
तेल – 2 चमचे
शेगदाणे अर्धा वाटी
मीठ – चवीनुसार
थोडं पाणी
👩🍳 कृती:
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
लसूण, मिरची घालून थोडी परतून घ्या.
कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता.
मीठ घालून मेथी टाका.
झाकण ठेवून मंद आचेवर 7–10 मिनिटं शिजवा.
भाजी मऊ झाली की छान परतून घ्या.
👉 गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा 😍#मेथीचीभाजी
#गावरानरेसिपी
#MethiBhaji
#MarathiRecipe
#VillageFood
#HomemadeFood
#TraditionalRecipe
#BhakriSpecial
#HealthyFood
#LatasKitchen
#IndianVegRecipe@मधुरारेसिपीमराठी @स्वादआस्वाद-रेसिपी @छायाप्रकाश
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: