Solapur Barshi Share Market Scam कसा घडला ? ऐका संपूर्ण स्टोरी
Автор: Market Keeda मार्केट चा किडा
Загружено: 2022-01-15
Просмотров: 4240
Описание:
#Barshi #vishalkascame #vishalphate #MarketKeeda #VishalAlgo
सोलापूरच्या बार्शीत दाम दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींची फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात झाखल झालीय. फसवणूक करणारा विशाल फाटे कुटुंबासह फरार आहे..फसवणूकीचा आकडा अंदाजे २०० कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे..
अल्पावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं आमिष अनेक जण दाखवतात... अगदी जवळच्या आणि ओळखीतल्या व्यक्तीनं जरी अशी ऑफर दिली तरी त्या आमिषाला बळी पडू नका.. अन्यथा सोलापुरातल्या बार्शीकरांवर जी वेळ ओढवलीय ती तुमच्यावरही ओढवू शकते..तीन महिन्यात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशाल फटे असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव असून तो कुटुंबासह फरार असल्याचं कळतंय.. धक्कादायक बाब म्हणजे अनेक डॉक्टर्स, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि सोलापुरातले नामवंत मंडळी या घोटाळ्याचे सावज ठरलेत.. याप्रकरणी फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केलीय.. अंबादास फटे आणि वैभव फटे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Solapur Barshi Share Market Scam कसा घडला ? ऐका संपूर्ण स्टोरी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: