ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नवरीची घाण्याची गाणी | हळदीच्या जात्यावरच्या ओव्या मराठी | ghana bangdya song | Marathi wedding song

Автор: Kusum Bhalsing

Загружено: 2024-04-24

Просмотров: 169128

Описание: नवरीच्या (Bride) घाणा बांगड्याच्या किंवा हळदीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण जात्यावरच्या ओव्या with lyrics

navari chi halad daltana utsahat ya paramparik ovya mhanun utsahat ghanyacha karyakram par padu shakto yamadhe pudhil ovya ahet. lagnacha ghana bharaychi gani aani ghana bangdya song lyrics
Traditional Marathi wedding song
१. घाणा मी भरितें (Ghana Mi bharite)
२. सरीला माझा घाणा (Sarila maza ghana)

#Maharashtra #marathi #ovya #oldsong #paramparik #traditional
Unearthing Maharashtrian Tradition
आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा. jatyavarchi gani
Haldichi gani, Navaricha Sampurna Ghana song
कुसुम भालसिंग या youtube चॅनेल वर तुम्ही haladichi jatyavarchi gani किंवा ovya ऐकू शकता . पारंपरिक jaate aur che gane तुम्ही ऐकू शकता, सुरेल आणि सुमधुर आवाजात lagnachi jatyavarchi gani,jatyavarchi haldichi gani,ghana bharaychi gani पाहायला नक्की सब्स्क्रिब करा ha

नवरा / नवरी च्या (lagnacha ghana) लग्नाच्या हळदीसाठी पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह --    • Marathi Ghanyachi Gani  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नवरीची घाण्याची गाणी | हळदीच्या जात्यावरच्या ओव्या मराठी | ghana bangdya song | Marathi wedding song

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मांडवाच्या दारी सई बाई ग बाई, प्रत्येकाच्या घराघरात वाजलेली  लग्न गीते,  शुभांगी कॅसेट नासिक.

मांडवाच्या दारी सई बाई ग बाई, प्रत्येकाच्या घराघरात वाजलेली लग्न गीते, शुभांगी कॅसेट नासिक.

सुनेने सासूला कुत्र्याच्या पट्ट्याने बांधलेले पाहून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा मुलाने असं

सुनेने सासूला कुत्र्याच्या पट्ट्याने बांधलेले पाहून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा मुलाने असं

होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, #holi #shiv

होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, #holi #shiv

नवरदेवाच्या घाण्याची गाणी  |Navardev| हळदीच्या जात्यावरच्या ओव्या मराठी | Navardevach Sampurna ghana

नवरदेवाच्या घाण्याची गाणी |Navardev| हळदीच्या जात्यावरच्या ओव्या मराठी | Navardevach Sampurna ghana

मराठी पारंपारिक जात्यावरील गाणी मुला मुलीच्या लग्नाचे हळदीची गाणी नॉन स्टॉप हळदीचा घाणाभरण्याची गाणी

मराठी पारंपारिक जात्यावरील गाणी मुला मुलीच्या लग्नाचे हळदीची गाणी नॉन स्टॉप हळदीचा घाणाभरण्याची गाणी

पारंपरिक लग्नाची गाणी भाग ३ | वरमाईच्या आहेरावर ओव्या | Paramparik Lagnachi Gani #lagnatilgani

पारंपरिक लग्नाची गाणी भाग ३ | वरमाईच्या आहेरावर ओव्या | Paramparik Lagnachi Gani #lagnatilgani

 हळदीची गाणी | हळद दळताना गायली जाणारी जात्यावरची गाणी #wedding #marathitradition #marathi #trending

हळदीची गाणी | हळद दळताना गायली जाणारी जात्यावरची गाणी #wedding #marathitradition #marathi #trending

नवरदेवाच घाण्याचं गाणं | हळदीची गाणी | सरावल्या ग भिंती वर काढला गणपती lyrics | कुसुम भालसिंग

नवरदेवाच घाण्याचं गाणं | हळदीची गाणी | सरावल्या ग भिंती वर काढला गणपती lyrics | कुसुम भालसिंग

#लग्नाचीगाणी #लग्नाच हळद घाणा भरणे #जात्यावरीलओव्या #जात्यावरील हळदी गाणे#marathi

#लग्नाचीगाणी #लग्नाच हळद घाणा भरणे #जात्यावरीलओव्या #जात्यावरील हळदी गाणे#marathi

मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई |संपुर्ण गाणी |हळद व लग्न समारंभ sai bai g bai गाणी | मराठी संस्कृती

मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई |संपुर्ण गाणी |हळद व लग्न समारंभ sai bai g bai गाणी | मराठी संस्कृती

ती काहीच करत नाही? सत्य समजल्यावर नवऱ्याला बसला धक्का! #हृदयस्पर्शीकथा #कौटुंबिककथा #मराठीकथा

ती काहीच करत नाही? सत्य समजल्यावर नवऱ्याला बसला धक्का! #हृदयस्पर्शीकथा #कौटुंबिककथा #मराठीकथा

पारंपरिक लग्नाची गाणी, हळदीची गाणी, लग्नाच्या हळदीच्या ओव्या | lagnachi gani | Haladichi gani

पारंपरिक लग्नाची गाणी, हळदीची गाणी, लग्नाच्या हळदीच्या ओव्या | lagnachi gani | Haladichi gani

मांडवाच्यादारी सई बाई ग बाई  | Mandvachya dari g sai bai g bai | अस्सल पारंपारिक लग्नगीते

मांडवाच्यादारी सई बाई ग बाई | Mandvachya dari g sai bai g bai | अस्सल पारंपारिक लग्नगीते

नवरदेवाच घाण्याचं गाणं | हळदीची गाणी | घाणा मी भरीते | Ghanayachi gaani | Jatyavarchya Ovya

नवरदेवाच घाण्याचं गाणं | हळदीची गाणी | घाणा मी भरीते | Ghanayachi gaani | Jatyavarchya Ovya

मराठी पारंपारिक जात्यावरील हळदीचा घाणा भरण्याची मुलीच्या मुलाच्या लग्नाचे जात्यावरील हळदीची गाणी

मराठी पारंपारिक जात्यावरील हळदीचा घाणा भरण्याची मुलीच्या मुलाच्या लग्नाचे जात्यावरील हळदीची गाणी

लग्न मांडवाचे व हळदीचे आईने जोडलेले ह्रदयस्पर्शी गीत😢 #हळदीचेगाणे  #मराठीगाणी  #लग्नाचेगाणे

लग्न मांडवाचे व हळदीचे आईने जोडलेले ह्रदयस्पर्शी गीत😢 #हळदीचेगाणे #मराठीगाणी #लग्नाचेगाणे

Run Zun Vaajantri |  नवरा आला वेशीपाशी with lyrics | Marathi Lokgeet | Kusum Bhalsing

Run Zun Vaajantri | नवरा आला वेशीपाशी with lyrics | Marathi Lokgeet | Kusum Bhalsing

नुकतेच लग्न असणाऱ्या ताईसाठी गायलेलं अतिशय सुंदर अश्रूपूर्ण मराठी गीत ll जाते जाते ग आई मी सासरला ll

नुकतेच लग्न असणाऱ्या ताईसाठी गायलेलं अतिशय सुंदर अश्रूपूर्ण मराठी गीत ll जाते जाते ग आई मी सासरला ll

हळदीची गाणी | हळद दळताना गायली जाणारी जात्यावरची गाणी | jatyavarchi haldichi gani | haldichi gani

हळदीची गाणी | हळद दळताना गायली जाणारी जात्यावरची गाणी | jatyavarchi haldichi gani | haldichi gani

मांडवाच्या दारी सईबाई बाई ग बाई | SAIBAICH GAN | AKSHAY RASHINKAR SONG

मांडवाच्या दारी सईबाई बाई ग बाई | SAIBAICH GAN | AKSHAY RASHINKAR SONG

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]