Superfast News LIVE Update | सुपरफास्ट बातम्या लाईव्ह | 19 March 2026 | Marathi News | CM Fadnavis
Автор: News18 Marathi
Загружено: 2026-03-19
Просмотров: 1281
Описание:
Nashik News | नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक... तर सुषमा अंधारेंकडून आरोपीचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा...
Rupali Thombre News | संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच अत्याचाराच्या मुखिया निघाल्या... रुपाली ठोंबरेंचा निशाणा...नाशिक बलात्कार प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी एक्सवर पोस्ट केल्यानं चाकणकर विरुद्ध ठोंबरे वाद चिघळण्याची शक्यता...
Rupali Chakankar News | कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही... आता जे आरोप होतायत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील... विरोधकांच्या आरोपांवर चाकणकरांचं स्पष्टीकरण...
Baramati Election News | बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत रासप उमेदवार देण्यास इच्छुक... काँग्रेस आणि रासपच्या नेत्यांमध्ये एकत्रित चर्चा सुरू... बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का... चर्चांना उधाण..
MNS Gupi Padwa Melava News | मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा... शिवतीर्थवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार... गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त जोरदार तयारी सरू.. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष..
Ritu Tawade News | मुंबई सेशन कोर्टाकडून महापौर रितू तावडेंना दिलासा नाही... 2016 मधील शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्ती अर्ज कोर्टाने फेटाळला... रितू तावडेंविरोधात खटला सुरूच राहणार...
Accident News | - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात... भरधाव कंटेनर कारवर उलटल्याने भीषण अपघात... कारमधील तिघांचा जागीच मृत्यू...
PM Narendra Modi News | - संसदेत प्रत्येक खासदाराचं योगदान...तर राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो.. राज्यसभेतील निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभावेळी मोदींचं वक्तव्य...
#marathinews #maharashtrapolitics #ajitpawar #rohitpawarnews #news18marathi
News18 Marathi is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
ID_PK
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: