Nilavanti - निळावंती - अत्यंत दुर्मिळ आणि गूढ ग्रंथ | T.K.Storyteller
Автор: T.K. Storyteller
Загружено: 2018-01-02
Просмотров: 923676
Описание:
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनल ला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथा पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
निळावंती अतिशय दुर्मिळ आणि गूढ ग्रंथ आहे. यात असलेली विद्या जो कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्याला हि विद्या एक तर पूर्ण पणे प्राप्त होते किंवा ती व्यक्ती पूर्ण पणे वेडी होते. यात अनेक श्लोक आणि मंत्र लिहिले आहेत त्यांचा अर्थ समजून ते आत्मसात केले तर आपण कोणत्याही प्राण्याशी संवाद साधू शकतो. भारत सरकारने या ग्रंथांचे मुद्रण हि बंद केल्याचे सांगतात. त्यामुळे या ग्रंथाच्या प्रति खूप कमी लोकांकडे असाव्यात. हि अतिशय अद्भुत आणि प्रचंड रहस्यमयी पोथी आहे असे मानले जाते.
Facebook► / tkstoryteller
Instagram► tk.storyteller
Twitter► / tk_storyteller
Contact me at: [email protected]
#Nilavanti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: