Latur Loksabha | खूप झाला झोलझाल, आता मात्र भाकरी फिरली पाहिजे...| MaxMaharashtra
Автор: Max Maharashtra
Загружено: 2024-05-03
Просмотров: 6867
Описание:
#laturloksabha #drshivajikalge #sudhakarshrungare #loksabhaelection2024 #maxmaharashtra
कायम लातूरकरांना तहानलेले ठेवून घरभरणाऱ्या राजकीय लोकांनां जनतेने यावेळी दे धक्का केला पाहिजे.कारण यांचा झाला झोलझाल खुप झालाय,आता मात्र भाकरी फिरली पाहिजे. मोदी सरकारने नावालाच घोषणा केल्या, ज्यात गेल्या दहा वर्षात हाताला काम नाही, मालाला दाम नाही, सुशिक्षीतांना रोजगार नाही, मग हेच का अच्छे दीन! असा सवाल लातूरकरांनी केलाय. मोदी सरकारच्या काळात महागाईच्या झळांनी सामान्यांच पार कांबरड मोडलय, त्यामुळं आता मात्र बदल निश्चित, आता धोबपछाड मिळणारं असा कौल लातूर लोकसभा क्षेत्रातून येतोय. याविषयी जनतेचा जाहीरनामाच्या माध्यमांतून मॅक्स महाराष्ट्रने लातूरकरांचा कौल जाणून घेतलाय....
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at [email protected]
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: