#Birthday
Автор: Savita Pawar
Загружено: 2025-12-27
Просмотров: 30
Описание:
माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी माझा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे कौतुक करते आणि आभार मानते. तुमच्या या गोड सरप्राईजने माझा दिवस खरोखरच अविस्मरणीय झाला. थँक्यू सो मच!"
केवळ पुस्तकी ज्ञान देणे हे शिक्षकाचे काम नाही, तर तुमच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांकडून मिळणारे प्रेम हीच शिक्षकाची खरी शिदोरी आहे. आज तुम्ही दिलेली ही भेट माझ्यासाठी खूप मोलाची आहे. खूप खूप धन्यवाद!"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: