|विश्वाचा विश्राम रे|Vishwacha vishram re|भक्तीगीत| Bhaktigeet|नोटेशन|Notation|आलाप|Aalap|राग-यमन|
Автор: Surendra Padalkar
Загружено: 2025-03-25
Просмотров: 16816
Описание:
🙏राम कृष्ण हरी🙏श्री स्वामी समर्थ🙏
अप्रतिम भक्तीगीत
आलाप व नोटेशनसह संपूर्ण मार्गदर्शन
||विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे || (नोटेशन)
||Vishwacha vishram re (NOTATIONS),पट्टी- काळी २(D#)
(राग- यमन), ताल- भजनी
गायन व हार्मोनियमवादन:- श्री सुरेंद्र पडळकर
भक्तीगीत गायनाची व्हिडिओ लिंक:-👇👇👇👇
• |विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे|Vi...
विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे,गाऊ वाचे नाम रे ||धृ||
चिद्रत्नांची खाण रे,एकाएकी जाण रे
प्राणांचाही प्राण माझा,स्वामी तुझी आण रे
विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे ||१||
देवांचा जो देव रे,तो हा स्वयंदेव रे
अलक्ष लक्षुनी साक्षी,अंगी घेऊ ठेव रे
विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे ||२||
शिवाचा आराम रे,भक्तपूर्ण काम रे
मुक्त योगीजन गाती,जयासी निष्काम रे
विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे ||३||
मिथ्या जे अनेक रे,सत्य स्वामी एक रे
विष्णू कृष्ण जगन्नाथ,करी हा विवेक रे
विश्वाचा विश्राम रे,स्वामी माझा राम रे ||४||
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏
Please Like, Share & Subscribe my youtube channel for more Videos 😊 🙏.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
#अभंग
#abhang
#भक्तीगीत
#Bhaktigeet
#devotionalsong
#श्रीस्वामीसमर्थभक्तीगीत
#अक्कलकोट
#नोटेशनकाळी2
#notationD#
#aalap
#shriswamisamarth
#jaijaiswamisamarth
#spiritualsong
#raagyaman
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अभंग,भक्तीगीत व गौळण नोटेशनकरिता व्हिडिओ लिंक:
👇👇👇👇👇👇👇👇
1] समचरण तुझे देखिले..
• समचरण तुझे देखिले|Samcharan tuze dekhile |...
2] मुरलीवर माझा जीव जडे..
• मुरलीवर माझा जीव जडे|Muralivar maza jiv ja...
3] मंदिरात अंतरात तोच नांदताहे..
• मंदिरात अंतरात | Mandiraat Antaraat | भक्त...
4] संतांचा हा संग लिहवी अभंग..
• संतांचा हा संग | Santancha ha sang | नोटेश...
5] कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात..
• कशासाठी येऊ देवा, तुझ्या मंदिरात|Kashasath...
6] सद्गुरु वाचोनी सापडेना सोय..
• सद्गुरु वाचोनी सापडेना सोय|Sadguru vachoni...
7] आम्ही विठ्ठलाचे वारकरी
• आम्ही विठ्ठलाचे वारकरी|Aamhi Vitthalache V...
8] भाग्यवंता घरी भजन पूजन
• भाग्यवंता घरी भजन पूजन|Bhagyawanta ghari| ...
9] यशोदे हा बाळ तुझा कान्हा
• यशोदे हा बाळ तुझा कान्हा|Yashode ha bal tu...
10] माझी रेणुका माऊली
• माझी रेणुका माऊली|Mazi Renuka Mauli|नोटेशन...
11] अलंकापुरी
• |अलंकापुरी|जय जय राम कृष्ण हरी|Alankapuri|...
12] सुंदर ते ध्यान
• |सुंदर ते ध्यान]Sundar te dhyan|अभंग|Abhan...
13] दत्त दत्त लागले ध्यान
• |दत्त दत्त लागले ध्यान|Datta Datta Lagle D...
14] रूप पाहता लोचनी
• |रूप पाहता लोचनी|Roop pahata lochani| अभंग...
15] जय विठ्ठल रखुमाई
• |जय विठ्ठल रखुमाई|Jai Vitthal Rakhumai| गज...
16] पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी
• |पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी|Pandhariche Su...
17] देव माझा मी देवाचा
• |देव माझा मी देवाचा|Dev majha mi devacha|अ...
18] राम गावा राम ध्यावा
• |राम गावा राम ध्यावा|Ram Gava Ram Dhyava|अ...
Thanks for watching my youtube channel 🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: