उपवासाची भजी/farali pakoda/ पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी कुरकुरीत उपवासाची टेस्टी भजी.
Автор: Cooking ticket marathi
Загружено: 2021-08-17
Просмотров: 136852
Описание:
😊🙏🏻🙏🏻 नमस्कार मंडळी 🙏🏻🙏🏻😊
👉साबुदाणा वडा....sago vada... link 👇🏻
• साबुदाणा न भिजवता बनवा फक्त 10 मिनिटात कुर...
उपवासाची भजी/farali pakoda/ पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी कुरकुरीत उपवासाची टेस्टी भजी.
उपवासाची भजी बनवण्यासाठी साहित्य खालीलप्रमाणे
*उकडलेले बटाटे - 1 वाटी ( 250 ग्राम ) स्मॅश केलेले.
साबुदाणा रवा - अर्धी वाटी (125 ग्राम )
शेंगदाणे कूट - पाव वाटी ( 60 ग्राम )
जिरे - 1 चमचा
हिरवी मिरची - 1 (बारीक चिरलेली)
कोथिंबीर - मुठभर ( आवडीनुसार)
मीठ - चवीनुसार ( किंवा उपवासासाठी सैंधव मीठ)
तेल - भजी तळण्यासाठी
👉कृती👇🏻
सर्वप्रथम उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा रवा ,पाव वाटी शेंगदाण्याचा कूट ,एक चमचा जिरे , बारीक चिरलेली हिरवी मिरची , सैंधव मीठ, आवडीनुसार कोथिंबीर सर्व छान मिक्स करून घेणे, त्यानंतर आवडीनुसार भजी प्रमाणे छोटे छोटे गोळे करून कडकडीत अशा तेलांमध्ये सोनेरी रंगावर छान तळून घेणे , अशाप्रकारे उपवासासाठी कुरकुरीत भजी खाण्यासाठी तयार आहे.
रेसिपी नक्की बनवा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा.
🙏🏻🙏🏻Cooking ticket marathi 🙏🏻🙏🏻
. 😊😊धन्यवाद😊😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: