पुणेकरांचे फुफ्फुस धोक्यात! रोज 7 - 8 सिगारेटच्या धुराइतके प्रदूषण | Pune Air Pollution
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-24
Просмотров: 596
Описание:
पुणेकरांचे फुफ्फुस धोक्यात! रोज 7 - 8 सिगारेटच्या धुराइतके प्रदूषण | Pune Air Pollution
पुणेकरांनो घराबाहेर पडताय... थांबा ही बातमी पाहा आणि मग घराबाहेर पडा...
पुणेकरांनो तुम्ही धुम्रपान करत नसाल तरीही तुमच्या फुफ्फुसात रोज तब्बल 7 ते 8 सिगारेटचा धूर जातोय... होय बरोबर ऐकलंत... हे धक्कादायक वास्तव पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आहे... वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरातील 10 पैकी 4 नागरिकांना श्वसनाच्या विकारानं ग्रासलंय... फक्त रस्त्यावरच नाही तर तुमच्या घरात आणि ऑफिसमधील हवाही विषारी बनलीय....
आता पाहुयात याच संदर्भातील अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून...
pune air pollution news, pimpri chinchwad air quality, respiratory health hazard, city pollution update, hazardous air levels india, indoor air pollution pune, citizens health alert, air pollution graphics report, maharashtra health news, marathi breaking news
#punenews #airpollution #pimprichinchwad #respiratoryhealth #maharashtranews #airquality #breakingnews #marathinews #healthalert #citypollution
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: