🎯🔥पोस्ट ऑफिस भरती 2026 | 90+ मार्क्स असूनही नाव नाही? कारण काय? पुढे chance आहे का?💯🔥
Автор: Success Academy
Загружено: 2026-03-07
Просмотров: 4720
Описание:
पोस्ट ऑफिस भरती 2026 चा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना एक मोठा प्रश्न पडला आहे – 90+, 95, 97 किंवा 98 टक्के मार्क्स असूनही पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव का आले नाही?
या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत:
90+ मार्क्स असूनही selection का झाले नाही
पोस्ट ऑफिस GDS कट ऑफ किती गेला आहे
category नुसार selection कसा होतो
division wise merit list कशी लागते
पुढच्या लिस्टमध्ये chance आहे का
पोस्ट ऑफिस भरतीमध्ये selection 10वीच्या टक्केवारीवर आधारित merit list वर होते. त्यामुळे काही divisions मध्ये competition जास्त असल्यामुळे 95% किंवा त्यापेक्षा जास्त marks लागतात.
जर तुमचे देखील 90+ marks असूनही नाव आले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला selection process आणि पुढील merit list बद्दल पूर्ण माहिती मिळेल.#postofficebharti2026
#gdresult2026
#postofficecutoff
#indiapostgds
#governmentjobupdate
#meritlist2026
#postofficebharti
#gdscutoff
#jobupdate
#maharashtrabharti#postofficebharti2026
#postofficebharti
#gdresult2026
#indiapostgds
#gdsresult
#postofficecutoff
#postofficegds
#governmentjobupdate
#jobupdate
#bhartiupdate
#meritlist2026
#gdscutoff
#maharashtrajob
#maharashtrabharti
#10thpassjob
#latestjobupdate
#postofficeresult
#gdmeritlist
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: