A. R. Antulay यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते शिवरायांचं चित्र लावणं अशी कामं केली | BolBhidu
Автор: BolBhidu
Загружено: 2022-12-01
Просмотров: 93761
Описание:
#BolBhidu #ARAntulay #Maharashtra #MuslimCM
मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचं भव्य चित्र दिसतं. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचं चित्र असावं असं एकाही मुख्यमंत्र्याला वाटलं नव्हतं. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावलं. धर्माने ते मुस्लीम होते... लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. राजकारणात कटकारस्थानं करायचे.. पण ते राजकारणात टिकूनच राहिले नाहीत तर आपल्या मनगटाच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: