चुकलेला जंगल ट्रेक | Rocking experience | केमिकल डिपार्टमेंट | Amba Ghat | Trekking with UC
Автор: Life in Wildlife Umakant Chavan
Загружено: 2022-05-03
Просмотров: 844
Описание:
चुकलेला जंगल ट्रेक | Rocking experience | केमिकल डिपार्टमेंट | Amba Ghat | Trekking with UC
आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि जबरदस्त दिवस असतात ते म्हणजे कॉलेजचे दिवस...!
या दिवसात नवीन ओळखी, नवीन मित्र, बरेच सहकारी, गुरुवर्य आणि काही जिगरी दोस्त यांची ओळख होते.
या सर्व आठवणी आपण आपल्या आयुष्यात कायम जतन करून ठेवतो. कधी रुसवेफुगवे, दंगामस्ती, रडारडी, तर कधी अचानक येणार दुःख, यासोबतच आठवणीत राहतो तो एक छोटासा ट्रेक...!
पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून बऱ्याचदा निसर्ग आहे कसा ?जंगलात कसे राहावे ? जंगल पहाव कसं ? आणि निसर्गाच्या सोबत राहून जगावं कसं ? या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवायला मिळतात...
मग कधी कधी त्यांच्या सोबत मीही थोडा दंगा करून घेतो, अगदी असंच वाटतं की माझ्या कॉलेजचे दिवस पुन्हा जगतोय... नव्याने...
असाच एक छोटासा ट्रेक एन्जॉय केला त्याची काही क्षणचित्रे आणि चित्रफिती पाहायला मिळतील, तुम्हाला हे सर्व नक्कीच आवडेल...!
असेच आपल्या परिसरातील छोटे-मोठे सुंदर ट्रेक आणि पर्यटन स्थळ पाहण्याकरिता व त्यांची माहिती, तिथं जायचं कसं ? काय करायचं काय ? फिरायचे कुठे ?राहायचं कुठे ? कुठे खायचे ? या सर्व गोष्टींची माहिती नेहमी यूट्यूब चैनल वर देत आहे, परंतु आशा करतो की तुम्ही ही सुंदर पर्यटन स्थळे खराब न करता त्यांचा उपभोग घ्याल व ही सर्व ठिकाणी स्वच्छ ठेवाल..
सोबत चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना ही पाठवून द्या..!
-आपलाच उमाकांत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: