सह्याद्री फाउंडेशन परभणी मार्फत ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन संपन्न
Автор: pbn india
Загружено: 2025-12-19
Просмотров: 764
Описание:
सह्याद्री फाउंडेशन परभणी मार्फत ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन संपन्न
सह्याद्री फाउंडेशनचे सुधीर भाऊ साळवे यांच्या नेतृत्वात परभणी येथे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य असे किर्तन सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी ह भ प अचूक महाराज दस्तापुरकर यांची उपस्थिती होती तसेच प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी त्याचबरोबर रामभाऊ बागल पाटील कालभैरवनाथ भक्त यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिसरातील विविध भागातून आलेले हजारोच्या संख्येने भावी भक्त महिला पुरुष कार्यक्रमासाठी उपस्थित होते
अशा पद्धतीने ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या सांप्रदायिक भाषेमध्ये आपले सर्व भाविक भक्तांना व्यसनमुक्ती त्याचबरोबर मित्राची संगत आई-वडील तरुण मुली मुले यांच्या चालू घडामोडीवर प्रबोधनात्मक कीर्तन केले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: