संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat
Автор: Teli India
Загружено: 2025-12-06
Просмотров: 1215
Описание:
जय संताजी मित्रांनो!
आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
आज ८ डिसेंबर – संत संताजी जगनाडे महाराज जीवनाचा थोडक्यात परिचय घेणार आहोत. हा व्हिडीओ तेली समाजाचा अभिमान, संत तुकाराम महाराजांचे खरे सोबती आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या वारकरी संताची कथा सांगतो.
या व्हिडीओत काय पाहणार आहोत?
जन्म : ८ डिसेंबर १६२४ – चाकण (पुणे)
तेली कुटुंबात जन्म, तेल घाण्याचा व्यवसाय
१६ व्या वर्षी संत तुकाराम महाराजांची भेट – जीवन बदलले
तुकारामांचे १४ प्रमुख शिष्यांपैकी एक
अभंग लिहिणारे, टाळ वाजविणारे, निस्वार्थ साथी
१३ दिवस उपास + इंद्रायणीतील अभंग चमत्कार - तुकाराम गाथेचे पुनःलेखन
“तेलसिंधु” व “शंकरदीपिका” ग्रंथ रचना
७५ वर्षे अखंड सेवा, १६९९ मध्ये समाधी
आजही तेली समाज त्यांना दैवत मानतो
Timestamps
00:00 – Intro & इंट्रो आणि श्री संत संताजी जगनाडे महाराज
01:48 – श्री संत संताजी जगनाडे महाराज याचा जन्म आणि बालपण
02:53 – श्री तुकाराम महाराज व श्री संत संताजी जगनाडे महाराजांची पहिली भेट
03:58 – श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा संघर्ष - तुकाराम गाथेचे पुनःलेखन
06:30 – श्री संत संताजी जगनाडे महाराज लिखीत ग्रंथ आणि शिकवण
07:15 – संत संताजी जगनाडे यांना मूठमाती देण्याकरिता वैकुंठातून आले श्री तुकाराम महाराज - संत संताजी जगनाडे महाराजांचा मृत्यु/ समाधी
09:43 – श्री संत संताजी जगनाडे महाराज ८ डिसेंबर जन्मदिनाचे महत्त्व
10:26 – Outro आणि श्री संत संताजी भक्ताना आवाहन
८ डिसेंबर २०२५ – संताजी महाराज जयंती विशेष
हा दिवस भक्ती, सेवा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. संताजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी जी अभंग गाथा वाचवली ती आजही महाराष्ट्राची दौलत आहे.
कमेंटमध्ये नक्की लिहा – जय संताजी महाराज!
लाईक 👍, शेअर 🔄, सबस्क्राईब 🔔 करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे भाग तुम्हाला लगेच मिळतील.
जय संताजी महाराज! जय तेली समाज! जय महाराष्ट्र!
#संताजीजगनाडेमहाराज #संतसंताजी #जयसंताजी #तेलीसमाज #तुकाराममहाराज #वारकरी #संताजीजयंती२०२५ #मराठीसंत #TeliSamajGaurav #SantajiJayanti
धन्यवाद! जय संताजी ! 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: