शेवगावात टोळीयुद्धातून गोळीबार; व्हिडीओ व्हायरल झालेला जखमी पिन्या कापसे नेमका कोण?
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-03-16
Просмотров: 15574
Описание:
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रविवारी रक्तरंजीत राडा झाला. एकीकडे मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात असतानाच, याच नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गोळीबार झाल्याची चर्चा सुरु झाली. कापसे टोळीतील वादातून हा राडा झाल्याचे सांगितले जातेय. त्यात कुख्यात गुंड म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पिन्या कापसेवर भरदिवसा जिवघेणा हल्ला झाला. बोधेगावातील मुंडे चौकात पिन्या कापसे तब्बल अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेचा व्हिडीओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पिन्या कापसेच्या पायावर जबरी वार करण्यात आले होते. त्यापूर्वी याच पिन्या कापसे टोळीने गणेश कापसे याच्या पायावर गोळी झाडल्याच्या चर्चा रंगल्या. गणेश कापसेच्या पायावर गोळी मारल्यावर, गणेश कापसे टोळीनेही बदला म्हणून पिन्या कापसेच्या पायाचा अक्षरशः चुराडा केला. आता हा पिन्या व गणेश कापसे नेमके कोण? राडा काय झालाय? हाच विषय आज आपण समजून घेऊयात...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: