कसं बदललं नगर शहराचं राजकारण ? 1962 ते 2024 पर्यंतचे आमदार
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-06-01
Просмотров: 79423
Описание:
अहमदनगर जिल्ह्यात 2004 पर्यंत 13 विधानसभा मतदारसंघ होते. परंतु 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना होऊन जिल्ह्यात फक्त 12 विधानसभा मतदारसंघ राहिले. त्यावेळी अहमदनगर दक्षिण, अहमदनगर उत्तर, पाथर्डी आणि कर्जत हे मतदारसंघ रद्द करण्यात आले. त्याऐवजी अहमदनगर शहर, कर्जत-जामखेड व स्वतंत्र नेवासा हे तीन मतदारसंघ तयार झाले. 2004 सालापर्यंत अहमदनगर दक्षिण व अहमदनगर उत्तर हे दोन मतदारसंघ होते. त्यानंतर 2009 सालापासून शहराला स्वतंत्र आमदार मिळाला. कसं बदलंत गेलं नगरचं राजकारण? कोण-कोण राहिलेत नगरचे आमदार? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #Ahilyanagarlive24videos
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: