सायटिका वेदना कमी करण्यासाठी आहार व होमिओपॅथी उपाय
Автор: Dr Smita Bhoir Patil
Загружено: 2025-10-04
Просмотров: 2089
Описание:
सायटिका वेदना फक्त मज्जातंतूंचा प्रश्न नाही, तर शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक घटकांच्या कमतरतेशीही निगडीत आहे. 🔎
✨ व्हिटॅमिन B12 – मज्जातंतूंचं संरक्षण करतं व वेदना कमी करण्यास मदत करतं.
✨ मॅग्नेशियम – स्नायू सैल करून सूज व आकडी कमी करतं.
✨ ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स – सूज कमी करून मज्जातंतूंचं आरोग्य सुधारतं.
🥦 अन्न व सप्लिमेंट्स – भोपळ्याच्या बिया, अक्रोड, जवस/फ्लॅक्ससीड, चिया सीड्स, फिश ऑइल सप्लिमेंट्स, B12 सप्लिमेंट्स.
🌿 हॉमिओपॅथिक उपचार – दीर्घकालीन आराम देऊन सूज कमी करतात व वेदनांचे मूळ कारण दूर करतात.
👉 सततच्या वेदनांवर तात्पुरता आराम नव्हे, तर मूळ उपचार हवे असतील तर आजच सल्ला घ्या!
📞 संपर्क: +91 8102992993
#drsmitabhoirpatil #PeachtreeClinic #SciaticaRelief #HolisticHealing #HomeopathyHealing
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: