भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics💚💚
Автор: True Marathi World
Загружено: 2025-08-05
Просмотров: 83076
Описание:
#भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics
भोलेनाथ अनमोल तू या जगात
भक्ता साथ देशी जीवनात || धृ ||
जगताचा स्वामी तू अंतर्यामी
राहशी सदा हृदयात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| १ ||
देवा तुझे नाम सारे तुझे धाम
पावन या जगतात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| २ ||
नित्य महादेवा करता रे सेवा
धावून येशी संकटात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ३ ||
भक्ताचे पाप करीशी तू माफ
घेशी सदा पदरात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ४ ||
शंभू तुझी भक्ती देई रे मुक्ती
जपता नाम दिन रात
भोलेनाथ अनमोल तू या जगात...|| ५ ||
Your Queries 👇👇👇
शंकराचे भजन
शिव शंकर भजन मराठी
मराठी भजन
मराठी भजन गीत
मराठी महादेवाचे भजन
शंकराची गाणी मराठी
मराठी शिव भजन
शंकराचे गाणे
lyrics bhajan
मराठी भक्तिगीत
शिव शंकर भजन नवीन
शिव शंकर भजन सॉन्ग
bhakti bhajan lyrics
ytshortsindia
truemarathiworld
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: