सावंतवाडीचा खजिना: मोती तलाव, लाकडी खेळणी आणि उपरलकर देवस्थानाची माहिती.
Автор: AjitVlogs
Загружено: 2025-11-05
Просмотров: 1124
Описание:
सावंतवाडीतील मोती तलाव हे शहराच्या मध्यभागी असलेले एक सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आहे. या तलावाभोवती एक सुंदर पदपथ आहे आणि स्थानिक वास्तुकलेनुसार बनवलेल्या सुंदर इमारती आहेत. हे शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून लाकडी हस्तकला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
सावंतवाडीची लाकडी खेळणी तिच्या हुबेहूब रंगीबेरंगी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या खेळण्यांचे उत्पादन ऐतिहासिक काळापासून येथे चालत आले आहे आणि यासाठी 'चितारी' समाजाचे कारागीर प्रसिद्ध आहेत. ही खेळणी, विशेषत: लाकडी भाज्या, फळे आणि भातुकलीचे सामान, पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
श्री देव उपरलकर, उपरलकर देवस्थान - सावंतवाड़ी
सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतागायत या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे.
श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात.
सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी ! हे शहरच मुळचे चराठा गावची वाडी असेच मानले जाते. सावंतवाडी संस्थानाच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलविला. नंतर हे शहर गेल्या ३५० वर्षात अनेक नावाने ओळखले जाऊ लागले. त्यात सुंदरवाडी व सावंतवाडी या नावांचा उल्लेख मोठ्या अभिमानाने केला
नमस्कार,
Ajit B Shirodkar, माझ्या AjitVlogs या youtube channel वर तुमचे स्वागत.
माझा हा vlog सावंतवाडीचा ख़ज़ाना explore केला आहे. जगप्रसिद्ध लाकडी वस्तू, प्रसिद्ध moti talav, जागृत देवस्थान uparalkar देव यांची माहिती दिली आहे.
माझा हा video आवडला तर LIKE करा, SHARE करा, आणि SUBSCRIBE करा.
#सावंतवाडीलाकडीखेळणी, #लाकडीखेळणी, #सावंतवाडी, #महाराष्ट्र, #मराठी, #कला, #हस्तकला, #खेळणी, #महाराष्ट्रीयनकला#
#SawantwadiWoodenToys, #WoodenToysIndia, #HandmadeToys, #Sawantwadi, #LakadiKhelni#
#IndianHandicrafts#
#उपरलकर, #श्रीदेवउपरलकर, #सावंतवाडी, #जागृतदेवस्थान# #उपरलकर, #श्रीदेवउपरलकर, #सावंतवाडी, #जागृतदेवस्थान#सावंतवाडीउपरलकर#
#DevUpralkar, #Sawantwadi, #GuardianOfVillages, #SacredKonkan #TempleDiaries
#सावंतवाडीमोती_मोती
#मोती_तलाव_सावंतवाडी
#सावंतवाडी
#मोती_तलाव
#सावंतवाडीची_सैर
#महाराष्ट्र
#कोंकण
#MotiTalav, #Sawantwadi#MotiTalavSawantwadi #SawantwadiMotiTalav#Konkan, #MaharashtraTourism #Sindhudurg#
#vlogging #vlogger #vlog #youtube #vlogs #vloggerlife #vloggers #youtuber #vloglife #blogger #vloger #vlogginglife #vlogsquad #vloggerlifestyle #youtubers #travel #lifestyle #instagram #youtubechannel #travelblogger #vloggingcamera #follow #bloggerlifestyle #video #contentcreator #blog #vlogchanel #bloggerlife # konkan #sawantwadikar#
#amboli#motitalav#
Audumber Hotel,near ST Depot,Sawantwadi nearby moti talav
follow me on Instagram
Instagram: ajit.shirodkar.52
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: