Скачать
Vat Purnima 2019: वटपौर्णिमा व्रताचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रे
Автор: Latestly Marathi
Загружено: 2019-06-11
Просмотров: 2323
Описание:
सातही जन्म हाच पती मिळावा म्हणून, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेचे (Vat Purnima) व्रत, उपवास करतात. या व्रतात वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून, दोऱ्याचे वेष्टन दिले जाते. त्याची मनोभावे पूजा करून वाण लुटले जाते. पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. तर या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी काही खास मराठी संदेश.
#VatPurnima2019WishesMarathi #VatPurnima2019 #Wishes
Subscribe to LatestLY : / @latestlymarathi8339
Like us on Facebook: / latestlymarathi
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: