Shimga Kokan Cha | Sonali Bhoir |शिमगा कोकणचा | सोनाली भोईर | Holi Song | gavchi palkhi song |
Автор: SAGAR NAVALE MUSIC
Загружено: 2022-03-11
Просмотров: 77020
Описание:
श्री आई चंडिकाई देवी प्रस्तुत //
@Sonalibhoir
#sonalibhoirnewsong
#SonaliBhoirofficial
#kkkanchashimga
#koaknchisanskruti
#shimga #holichasong
#kokanchasimgahit
Kokancha shimga
#holisan #kokan
Gavacha shimga
,🤗शिमगा पाभरे गावाचा माझ्या आईचे पालखीचा 🤗
गीतकार /संगीतकार /गायक - सागर रवींद्र नावले
गायिका - सोनाली भोईर
कवी/मार्गदर्शक/गीतकार -शाहीर सचिन धुमक (ढाकमोली)
संगीत संयोजन,ध्वनी मुद्रण-स्वराधीश स्टुडीओ संदीप पालेकर* (डोंबिवली)
व्हिडिओ एडिटिंग - विकास आलिम , सह सुनील आलीम
मार्गदर्शक - प्रशांत पाष्टे , भरत नावले
विशेष सहकार्य- सुदेश पाष्टे, संदेश पाष्टे, मंगेश पाष्टे ,दीपक सावंत,संदीप पाष्टे,सचिन पाष्टे, विकास गुडेकर, रोहित बारगुडे, परेश माचीवले, राजेश डिंगणकर ,काशिनाथ पाष्टे, संजय पाष्टे,सचिन मोहित , विजय घडशी , राजेश नावले , दिलीप नावले
जी.रत्नागिरी गुहागर तालुक्यातील पाभरे गावचा , शिमगा तसेच पालखीचा चा महिमा आपल्या समोर घेऊन येत आहोत महाष्ट्रातील नामांकित सुप्रसिद्ध गायिका सोनाली भोईर यांच्या आवाजातून
गाण्यातील शब्द काही काल्पनिक व नवीन चालरित वर आधारित आहे कुणाला दुखवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही ##
गाण्याचे बोल-/
सण कोकणचा ,शिमगा सणाचा
माझ्या पाभरे गावाचा ......
गावदेवीच्या मालकीचा
चंडिकाई आईचे पालखीचा
पाभरे गावच्या पोरी तू काय काय नखरा केला 2
नाय रे माझ्या राज्या मी काय नाय नखरा केला 2
फाक पंचमीचा सण पहिल्या होळीचा
माड नाचवूया नाचवूया मनाचा
भोवती होळीच्या फिरु
गजर ढोलांचा करू ,घेऊ आनंद होमचा
गावदेवीच्या मालकीचा
चंडिकाई आईचे पालखीचा
पोरी तुझ्या ओटीत काय खुळखुळतय ग
नाय र माझ्या ओटीत काय खुळखुळतय र
या पालखीत गावदेवीचा पहिला मान
सारी दैवत नटून दिसती छान
पालखी सीमेवर नेऊया सारे जयघोष करूया
जयघोष होय महाराजाचा
गावदेवीच्या मालकीचा
चंडिकाई आईचे पालखीचा
शिमग्याचा रंग उडविला न शालू लाल लाल लाल
तुला घेईन पैठणी साडी चमकीदार चमकीदार
पालखी नाचवीत वाडीवडीत वाडीत नेऊ
नवस मनाचा मनाचा फेडून घेऊ
भोये जेऊन घेऊया खेळे नमन करूया
खेळ खाणाखुणा शोधण्याचा
पाणी पाटाच पाटाच वाहे झुळझुळा हो
जाई मोगरा मोगरा आला भरला हो
हार गुंफितेगुंफिते नार सुंदरा हो
पहिले वाहिते वाहिते गावच्या देवीला हो
सण कोकणचा ,शिमगा सणाचा
माझ्या पाभरे गावाचा ......
गावदेवीच्या मालकीचा
चंडिकाई आईचे पालखीचा 🙏🙏
तुम्हाला हे गाणं आवडलं तर ह्या channel ला like करा subscribe करा आणि share करा
अजून नवनवीन गाणी गायची असतील किंवा लिहून हवी असतील तर आम्हाला नक्की कळवा
9702714350 sagar navale / 8286026542 prashant paste / 9594640545 sachin dhumak
@Sonalibhoir
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: