शिवकॉलनीत महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन!
Автор: NAVARAJY LIVE NEWS
Загружено: 2026-02-21
Просмотров: 53
Описание:
शिवजयंतीनिमित्त जळगाव शहरातील प्रभाग ७, शिव कॉलनी स्टॉप परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य प्रतिकृतीचे पूजन व दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले. तर महापौर दीपमाला काळे यांनी शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचावेत, असे मत व्यक्त केले.
“शिवराय मना-मनात, शिवजयंती घराघरात” या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याला नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील यांनी केले असून शिवनेरी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
👉 शिवजयंतीचे हे भव्य क्षण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
🔔 Channel Subscribe करा
📲 Share करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: