बर्ड फोटोग्राफी करण्याचा सोप्पा उपाय | उन्हाळ्यात हे करा आणि गम्मत बघा! Support for urban birds.
Автор: Wildport
Загружено: 2025-04-13
Просмотров: 236
Описание: जर तुम्ही पक्षी छायाचित्रकार, निसर्गप्रेमी किंवा पक्षीप्रेमी असाल तर कृपया हे करा. पक्षी निसर्गासाठी महत्वाचे आहेत आणि उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळणे कठीण असते. आपण पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याचे भांडे ठेवले पाहिजेत आणि ते पक्षी निरीक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला ही सामग्री आवडली तर कृपया सबस्क्राईब करा. @wild_port
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: