बावधन बगाड यात्रा 2025 व्हिडिओ शेवट पर्यंत बघा भक्तीगावकडची यात्राBavdhan Yatra Full Video
Автор: रंग मराठी मातीचा (Marathi culture Happy Life )
Загружено: 2025-03-20
Просмотров: 2880
Описание:
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपण मित्रांना आलेलो आहोत बावधन ला बगाड एक्सप्लोर करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे पण या बगाड्या यात्रेसाठी फक्त केलर गाय या उपजाती च्या पोटी जन्माला येणारे खिलार बैलच वापरण्याची प्रथा आहे कारण इतर कोणताही वंश इतक्या ताकतीचा नाही बावधन मधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला असतो त्याचे प्रमुख कारण म्हणजे बगाड बगळा चे वजन किमान तीन ते चार टन इतके असते बगाडाला दगडी चाके दगडी चाकावर कणा कणावर ती बूट बुटावर ती साटी साटीवरती वाघ वाघावर ती खांब खांबावर शीड शीडा वरती टांगलेला नवसाचा बगाडया असतो बगाड्याच्या आदल्या दिवशी छबिना असतो त्यादिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो.
आता बगाड्या कसा ठरवला जातो ते पाहणार आहोत.
होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता देवाला कौल लावतात आणि ज्याचा कौल उजवा येईल त्याला बगाड्या
ठरलं त्या कौलासाठी जवळपास 60 ते 70 माणसे असतात आणि तिथून बगाड्या चा मान मिळेल तो माणूस त्या दिवसांपासून मंदिरातच राहातो त्याने सर्व देवाचना पूजा करायची देवांना सकाळची पाणी घाला हा कार्यक्रम ठरला जातो यंदाच्या बागाडीने केलेल्या नवस त्यांनी केलेला नवस असा होता ही त्यांच्या छोट्या भावाचं लग्न व्हावं कारण त्याच्या लग्नात बऱ्याच अडचणी येत होते म्हणून त्यांनी हा नवस बोलला होता आणि तो पूर्ण झाला म्हणून त्यांना बगाड घायचा मान मिळाला यंदाचा बगडाचे मानकरी अजित ननावरे यांना हा मान मिळाला आणि विशेष.म्हणजे मित्रांनो हे पहिल्याच वर्षी कौलाकचा प्रसादा साठी बसले आणि यांना पहिल्याच झटक्यात हा कौल त्यांच्या नावाचा प्रसाद सुटला
🚩काशिनाथच चांगभलं🚩
#बावधन बगाड 2024
#बावधन बगाड यात्रा 2025
#bavdhan bagad yatra 2025
#बावधनबागड
#bavdhan bagad यात्रा
/ hwd3y
🎥 बगाड यात्रेचा आनंद
बावधन बगाड यात्रा
Bavdhan Bagad Yatra
Wai Bagad Yatra 2025
बावधन यात्रा वाई
महाराष्ट्रातील बगाड यात्रा
बगाड यात्रा भक्ती
गावकडची यात्रा
Bavdhan Yatra Full Video
Bagad Palkhi Utsav
Marathi devotional festival video
Rural Maharashtra traditions
.
.
.
📸 सोशल मीडियामध्ये बगाड यात्रा
.
.
🌟
.
🧭 सारांश – बावधन बगाड यात्रा 2025
वैशिष्ठ्यमाहितीकधी?19 मार्च 2025 रोजीकुठे?बावधन, वाई तालुका, सातारा, महाराष्ट्रस्वरूपभक्तिमय चॅरिओट (बगाड) यात्रा, धार्मिक उत्सव, खिल्लर बैलांसह फेरफटकाविशेषतादगडी चाक, गजर, भक्तांचे उत्साह, स्थानिक परंपरेची ओतप्रोत झलक
जर तुम्हाला या यात्रेचे पारंपरिक अर्थ, ऐतिहासिक पार्श्वभूमी, वक्ते किंवा सहभागी संस्थांच्या माहितीची अधिक खोलात जाणून घ्यायची असेल, तर मला सांगा — मी पुढे अधिक माहिती, फोटो किंवा युट्यूब लिंक देऊ शकतो!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: