शिवथर घळ | छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास | Hidden Place Documentary + Vlog
Автор: Mangesh Gore Vlogs
Загружено: 2026-02-14
Просмотров: 92
Описание:
शिवथर घळ ही छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या इतिहासाशी जोडलेली महाराष्ट्रातील एक महत्वाची जागा आहे.
या Documentary + Vlog मध्ये या Hidden Place चा संपूर्ण प्रवास दाखवला आहे.
नमस्कार मित्रांनो 🙏
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवथर घळ या ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवत आहे.
ही जागा केवळ पर्यटनस्थळ नसून
📜 इतिहास – समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची साक्ष
🌿 निसर्ग – घनदाट जंगल, धबधबे आणि शांत वातावरण
🎥 Vlog + Documentary – प्रवास, माहिती आणि वास्तव अनुभव
जर तुम्हाला इतिहास, ट्रेकिंग, निसर्ग आणि महाराष्ट्रातील hidden places आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
तुमचा अभिप्राय comments मध्ये नक्की लिहा ❤️
#ShivtharGhal #शिवथरघळ #maharashtratourism
#travelvlogmarathi #gad #saintramdasswami #historyofmaharashtra
#documentaryvlog #hiddenplacesindia #dasbodh
#forthistory #maharashtrahistory
#vlog #naturelovers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: