ई पीक पाहणी साठी मुदतवाढ! 30 नोव्हेंबरपर्यंत संधी | e pik pahani last date 2025
Автор: Yojana Parichay
Загружено: 2025-10-30
Просмотров: 4573
Описание:
ई पीक पाहणी साठी मुदतवाढ! 30 नोव्हेंबरपर्यंत संधी | e pik pahani last date 2025
मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
सहाय्यक स्तरावरील खरीप हंगाम 2025 मधील पिक पाहणीसाठीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अजून पिक पाहणी पूर्ण केलेली नाही त्यांनी आजच आपल्या गावातील सहाय्यकाकडून पिक पाहणी करून घ्यावी.
📱 e-Peak Pahani App वरून पाहणीची माहिती पाहू शकता.
सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ही पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे!
👉 आजच करा पिक पाहणी आणि लाभ घ्या 🌿
#शेतकरी #महाराष्ट्रशेती #पीकपाहणी #epikpahani #कृषिविभाग #maharashtra #farmersnews #agricultureupdate #पीकनिहायमाहिती #सहाय्यकपाहणी #महत्त्वाचीबातमी #खरीपहंगाम #governmentupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: