Скачать
Pratap Sarnaik LIVE : पुर्णेकर प्रकरणावरून सदावर्तेंनी शिंदेंना सुनावलं Purnekar case Updates
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-10-15
Просмотров: 46754
Описание:
पुर्णेकर हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका मांडली. दुसरीकडे, गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घेतली? पाहा संपूर्ण बातमी.
#PurnekarCase #PratapSarnaik #GunaratnaSadavarte #EknathShinde
PRHPP95
EDSGL01
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: