T20 World Cup 2026: पुढची ऑसी फळी दिसत नाही | Sunandan Lele | Sakal sports
Загружено: 2026-02-17
Просмотров: 1137
Описание:
#ausvssri #icct20worldcup2026 #t20worldcup2026 #sunandanlele #sakalsports #cricket #matchhighlightstoday
ॲलन बॉर्डर कप्तान असताना स्टीव वॉ, मग मार्क टेलर कप्तान असताना रिकी पोटींग, त्यानंतर स्टीव वॉ कप्तान झाल्यावर मायर्कल क्लार्क असे एकामागोमाग एक दर्जेदार तरुण खेळाडूंचे पर्याय ऑसी क्रिकेटमधले मी बघितले आहेत. आता मात्र गोलंदाजी असो फलंदाजी महान खेळाडूंकडून शिकून महान खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया ऑसी क्रिकेटमधली थांबली आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. संध्याच्या स्पर्धेत खेळणाऱ्या ऑसी संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी त्यां सर्वोत्तम काळ मागे टाकला आहे आणि तरुण खेळाडू त्या क्षमतेचे भासत नाहीयेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: