झटपट बनवा मऊ लुसलुशीत रवा इडली - चटणी ची गरज नाही | Instant Rava Idli
Автор: Veg Varieties
Загружено: 2026-01-08
Просмотров: 115
Описание:
नवीन पद्धतीनं १० मिनिटात करा रवा इडली; मऊ, फुगणाऱ्या इडल्यांची एकदम सोपी रेसिपी @VegVarietiesRecipes.
नाश्त्यासाठी इडली चटणी, इडली सांभार किंवा इडली चिल्ली असे साऊथ इंडियन पदार्थ अनेकांना खायला आवडता. नाश्त्याला असे चवदार पदार्थ असतील पोटभर नाश्ता करता येतो. इडली बनवायचं म्हणजे पीठ आंबवणं, पीठ दळणं ही प्रक्रिया करावी लागते म्हणून काहीजण इडली, डोसा हे पदार्थ घरी न बनवता बाहेरचे आणून खातात. (A super easy recipe for soft, puffy idlis) पण रवा इडली बनवणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्यासाठी सात ते आठ तास पाट पाहायची काहीच गरज नाही अगदी १० मिनिटात रवा इडली बनून तयार होईल. रवा इडली बनवण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to Make Rava Idli in 10 minutes)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: